व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला वडगावकर नागरिकांचा प्रतिसाद ; 3900 गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन । Vadgaon Maval

वडगाव नगरपंचायतीच्या कृत्रिम विसर्जन तलावांचे नागरिकांकडून स्वागत

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 15, 2024
in लोकल, शहर
Immersion of 3900 Ganesha idols in an artificial lake at Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रविण निकम यांनी शहरातील नागरिकांना पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केलेले होते. या आवाहनाला शहरातील बहुतांशी नागररिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देवून घरोघरी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तसेच प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

वडगाव शहरातील सर्व स्वच्छताप्रेमी नागरिकांनी गणेश विसर्जन करतेवेळी सर्व निर्माल्य विसर्जन स्थळी ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशामध्ये टाकून पर्यावरणाचे प्रदुषण रोखण्यासाठी सहकार्य करावे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज बनत चालली आहे. यामुळे सर्व नागरीकांनी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी केले होते.

त्यानुसार शहरात माळीनगर क्रिकेट ग्राउंड जवळ, विजयनगर पीडीसीसी बँक जवळ, केशवनगर पाण्याच्या टाकी जवळ, प्रभाग क्रमांक १६ सकाळी रस्ता लगत, विशाल लॉन्स मागे संभाजी नगर परिसर, वडगाव स्मशानभूमी मागे, वडगांव नगरपंचायत जवळ, साई गार्डन सोसायटी जवळ अशा आठ ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव व निर्माल्य कलश तयार करण्यात आले होते. तसेच नगरपंचायत कार्यालय येथे श्रीगणेश मूर्ती दान केंद्र तयार करण्यात आले होते.

मुख्याधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला नागररिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सुमारे ३९०० श्री गणेश मूर्तींचे कृत्रिम विसर्जन तलावात विसर्जन झाले. सुमारे २ मे.टन निर्माल्य संकलन झाले.

  • वृक्ष आहेत पर्यावरणाचे आभूषण, यामुळे कमी होते प्रदूषण
    पाण्याचे कराल संरक्षण, वसुंधरेचे होईल रक्षण
    एकच ठेवू मिशन, कमी करू वायू प्रदूषण
    आपण क्रांती घडवूया, प्लास्टिक प्रदूषण गुडबाय करूया
    मिळून सारे वचन घेऊ, वातावरण आपलं स्वच्छ करु
    आज वीज वाचवा, उद्या प्रकाश सजवा
    हरित सण साजरे करा !
    छतावरील पाण्याचे पुनर्भरण करा !
    पर्यावरण दूत बना !

अधिक वाचा –
– मावळमधील तिनही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या ; नवीन नियुक्त्या न झाल्याने नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहणार । Maval News
– भक्तिमय वातावरणात, साश्रूनयनांनी गणरायाला निरोप ; तळेगावात नऊ तास चालली विसर्जन मिरवणूक । Maval News
– माध्यमिक शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी समीर गाडे, उपाध्यपदी गणेश साबळे बिनविरोध । Maval News

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

आता मावळातच होणार कॅन्सरवर उपचार : तळेगाव येथे मोफत कॅन्सर उपचार सुविधेचा शुभारंभ । Talegaon Dabhade

Next Post

गणेश मंडळांना भेटीचे निमित्त.. बापूसाहेब भेगडे यांनी मावळ विधानसभेचे रणशिंग फुंकले, तालुक्यात चर्चेला सुरूवात । Maval Vidhansabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
NCP Bapu Bhegade Preparation For Maval Vidhan Sabha

गणेश मंडळांना भेटीचे निमित्त.. बापूसाहेब भेगडे यांनी मावळ विधानसभेचे रणशिंग फुंकले, तालुक्यात चर्चेला सुरूवात । Maval Vidhansabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.