व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गणेश मंडळांना भेटीचे निमित्त.. बापूसाहेब भेगडे यांनी मावळ विधानसभेचे रणशिंग फुंकले, तालुक्यात चर्चेला सुरूवात । Maval Vidhansabha

सध्या गणेशोत्सव सुरू आहे. गणेशोत्सव सुरू असला तरीही राजकीय नेत्यांचे लक्ष मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणूकीवर लागलेले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 15, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
NCP Bapu Bhegade Preparation For Maval Vidhan Sabha

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सध्या गणेशोत्सव सुरू आहे. गणेशोत्सव सुरू असला तरीही राजकीय नेत्यांचे लक्ष मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणूकीवर लागलेले आहे. त्यामुळे विधानसभेच्या तयारीच्या अनुषंगाने मतदारसंघातील विविध पक्षातील भावी आमदार, इच्छुक नेते आणि त्यांचे कार्यकर्ते तयारीला लागलेले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

गणेशोत्सवाचे निमित्त करून गणेश मंडळांना भेटी देवून आपला जनसंपर्क मजबूत करण्याचे काम अनेकजण करताना दिसत आहे. मावळ राष्ट्रवादीचे जुणेजाणते नेतृत्व तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे हे देखील मावळ विधानसभेसाठी इच्छुक असून गणेश मंडळांच्या गाठीभेटी घेत त्यांनीही विधानसभेसाठी रणशिंग फुंकल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, तथा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी पत्रकार परिषद घेत मावळ विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता गणेश उत्सवानिमित्त मावळ तालुक्यातील प्रत्येक गावात गावभेट दौरा आणि गणेश मंडळांच्या भेटी गाठी घेण्यात येत आहे.

या दौऱ्याला पवनमावळ मधून सुरूवात झाली. त्यांच्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. हा दौरा यामुळे तालुक्याच चर्चेचा विषय बनला आहे. बापू भेगडे यांनी जणू मावळ विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. तस तसे सर्व पक्षांकडून मतदार संघात मोर्चे बांधणीला सुरूवात झाली आहे.

यंदा बापू आण्णा आमदार.. कार्यकर्त्यांची चर्चा
मावळ तालुक्यात गावभेट दौरा आणि गणेश मंडळांना भेटी देत असताना गावातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यंदा बापू आण्णा तुम्ही माघार घेऊ नका. यंदा आम्हाला तालुक्याचे आमदार म्हणून तुम्हाला बघायचे आहे, अशा अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे बापूसाहेब भेगडे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– इंद्रायणी नदीत बुडणाऱ्या मुलीचा जीव वाचविणारा युवक ठरला देवदूत, कामशेत येथील घटना । Kamshet News
– मावळमधील तिनही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या ; नवीन नियुक्त्या न झाल्याने नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहणार । Maval News
– भक्तिमय वातावरणात, साश्रूनयनांनी गणरायाला निरोप ; तळेगावात नऊ तास चालली विसर्जन मिरवणूक । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला वडगावकर नागरिकांचा प्रतिसाद ; 3900 गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन । Vadgaon Maval

Next Post

बऊर येथे आढळला 11 फुटी महाकाय अजगर; वन्यजीव रक्षक मावळच्या सर्पमित्रांनी सोडले नैसर्गिक अधिवासात । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
python

बऊर येथे आढळला 11 फुटी महाकाय अजगर; वन्यजीव रक्षक मावळच्या सर्पमित्रांनी सोडले नैसर्गिक अधिवासात । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.