व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव शहरातील विकासकामांची चौकशी करा ; फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन । Talegaon Dabhade

शहरामध्ये अनेक ठिकाणी विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अधिकारी आणि ठेकेदारांनी मिळून भ्रष्टाचार केल्याची चर्चा जनमानसात होत आहे, त्यामुळे सर्व विकास कामांची चौकशी करण्याची मागणी प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 25, 2024
in लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

File Photo : Talegaon Dabhade Nagar Parishad


Dainik Maval News : तळेगाव नगर परिषदेने केलेल्या विकास कामांची, आमदार फंडातून नगर परिषदेने केलेल्या विविध कामांची, ठेकेदारांना अदा केलेल्या बिलांची, आदी घटकांची चौकशी करावी याकरिता फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे यांच्या वतीने जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देण्यात आले आले. प्रतिष्ठानचे सचिव जयंत कदम, संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभुळकर यांनी हे मागणीचे निवेदन दिले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तळेगाव नगर परिषदेत सन 2022 मध्ये प्रशासकीय राजवट लागू झाली. यानंतर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरामध्ये अनेक ठिकाणी विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अधिकारी आणि ठेकेदारांनी मिळून भ्रष्टाचार केल्याची चर्चा जनमानसात होत आहे, त्यामुळे सर्व विकास कामांची चौकशी करण्याची मागणी प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे. ( Inquire about development works in Talegaon city Statement to Collector Pune )

महाराष्ट शासनाच्या मंजुरीने तळेगाव दाभाडे शहरामध्ये नगर परिषदेची भव्य इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. ह्या इमारतीचे अगाऊ टेंडर काढून जास्तीची रक्कम लावल्याबद्दल चौकशी करावी. आमदार फंडातून नगरपालिकेने कंपाउंड वॉल, समाज मंदिर, प्रशासकीय इमारत, रस्ते, गटारे, वाड्या वस्त्यांवरील सिमेंट काँक्रीटचे रस्ते अशी विविध कामे ज्यादा रक्कमेचे निविदा काढून केली असून त्याचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तळेगाव नगरपरिषदेने तळेगाव हद्दीतील सर्व मिळकत कर सर्व्हे करण्यासाठी जी एजन्सी नेमली होती, त्या एजन्सीने चुकीच्या पध्दतीने सर्वे करून करपात्र नागरीकांना जादा कराची बिले देऊन मनस्ताप दिला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः या करवाढीला स्थगिती दिली आहे. असे असताना सुध्दा संबंधित एजन्सीला बिल अदा करण्यात आले आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील सीआरपीएफ समोरील तळ्याचा गाळ काढण्यासाठी जो भ्रष्टाचार झाला, त्यामुळे शासनाने नगर परिषदेला काही कोटींचा दंड आकारलेला आहे. याची चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र शासनाचा हा दंड करपात्र नागरीकांच्या रकमेतून वसूल न करता संबंधित व्यक्तींकडून वसूल करावा.

अधिक वाचा –
– शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण, जांभवडे परिसरातील घटना । Maval Crime
– विजेच्या लपंडावामुळे त्रस्त टाकवे बुद्रुकचे ग्रामस्थ ; महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा । Maval News
– राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहीमेची कार्ला येथे सुरूवात ; प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग लसीकरण । Karla News


Previous Post

मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा तळेगाव येथे संपन्न । Talegaon Dabhade

Next Post

पुढच्या पावसाळ्याच्या आत राजमाचीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण करणार, आमदार शेळकेंचा ग्रामस्थांना शब्द । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke

पुढच्या पावसाळ्याच्या आत राजमाचीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण करणार, आमदार शेळकेंचा ग्रामस्थांना शब्द । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
SSC-HSC-Exam-Result

सविस्तर निकाल : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर । Maharashtra HSC Board Results 2026

May 2, 2026
Give honorarium and respect to narrators Maval Taluka Narrators Association demands

निवेदकांना मानधन आणि सन्मान द्या ; मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषदेत मागणी

May 2, 2026
Missing link on Mumbai-Pune Expressway inaugurated This is a connecting link said CM Devendra Fadnavis

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 2, 2026
loyal worker who had been with BJP Maval since JanSangh has been lost Pandurang Unde passes away

जनसंघापासून भाजपासोबत राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरपला ! भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा उंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

May 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.