व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते आंदर मावळातील विकासकामांचे भूमिपूजन । MLA Sunil Shelke

...ही तर प्रगत मावळाची मुहूर्तमेढ - सुनिल शेळके

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 25, 2024
in लोकल, ग्रामीण
MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आंदर मावळात दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास आता नक्की कमी होईल.आज या विकासकामांना प्रारंभ करून भविष्यातल्या प्रगत मावळची मुहूर्तमेढ रोवली जात आहे,असे मत मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आमदार शेळके यांच्या हस्ते आंदर मावळातील विविध विकासकामांचा श्रीगणेशा झाला. आंदर मावळातील माऊ पठार ते सटवाईवाडी रस्ता करणे, लहान पुलाचे बांधकाम करणे, डोंगरवाडी ते वडेश्वर धनगर पठार रस्ता सुधारणा करणे आणि सटवाईवाडीतील अंतर्गत रस्ते करणे अशा विविध विकासकामांचा समावेश यामध्ये आहे. ( Bhoomipujan of development works in Andar Maval through MLA Sunil Shelke )

या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या रस्त्यांच्या कामासाठी सुमारे 10 कोटी 20 लाख रुपये निधी उपलब्ध केला आहे. या निधीतून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ झाला आहे. यामुळे लवकरच पठारावरील ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे. पाऊस काळात या गावांमधील नागरिकांना मावळातील इतर गावांशी संपर्क तुटत असे.या कामांमुळे भविष्यात हा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.

या भूमिपूजन समारंभास ज्येष्ठ नेते शांताराम लष्करी, नारायणराव ठाकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नंदकुमार खोत, रुपेश घोजगे, बाबूशेठ ओसवाल, संजीव असवले, देवाभाऊ गायकवाड, शिवराम शिंदे, स्वामी जगताप, निवृत्ती ठाकर, सरपंच छायाताई हेमाडे, शुभांगीताई दरेकर, ज्ञानेश्वर जगताप, वसुदेव लष्करी, सुरेखा शिंदे, रुपाली सुपे, हेमांगी खांडभोर, कुंदा मोरमारे, भरत लष्करी, ह.भ.प.दत्तात्रय महाराज हेमाडे,अनंता हेमाडे, एकनाथ हेमाडे,लालाभाऊ हेमाडे, चंद्रकांत शिंदे, किरण हेमाडे, आंदर मावळातील आजी-माजी पदाधिकारी,सरपंच,सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक वाचा –
– धक्कादायक ! पैशांच्या उधारीवरून झालेल्या वादातून तरुणाचा खून, तळेगाव एमआयडीसी हद्दीतील घटना । Talegaon Crime
– शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण, जांभवडे परिसरातील घटना । Maval Crime
– विजेच्या लपंडावामुळे त्रस्त टाकवे बुद्रुकचे ग्रामस्थ ; महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा । Maval News 


dainik maval jahirat

Previous Post

सरसेनापती उमाबाई दाभाडे पतसंस्थेच्या वार्षिक सभेत सभासदांना लाभांश जाहीर; मनोहर दाभाडे यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार

Next Post

पूररेषेत बांधकामे होत असताना डोळेझाक प्रशासनाने केली, त्याची शिक्षा सर्वसामान्य गरिबांना का? – खासदार श्रीरंग बारणे । Pimpri Chinchwad News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पूररेषेत बांधकामे होत असताना डोळेझाक प्रशासनाने केली, त्याची शिक्षा सर्वसामान्य गरिबांना का? - खासदार श्रीरंग बारणे । Pimpri Chinchwad News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.