व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव नगरपरिषदेतील 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील पाच संवर्ग अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 30, 2024
in लोकल, शहर
Talegaon Dabhade Nagar Parishad

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील पाच संवर्ग अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. बुधवारी (दि.25) नगर परिषद संचानालयाने या बदल्यांचे आदेश काढले. यावेळी बदल्या झालेल्या पाचही अधिकाऱ्यांना नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सन्मानपूर्वक निरोप देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बदल्या झालेले अधिकारी.
तळेगाव दाभाडे नगर परिषद येथील स्थापत्य अभियंता मल्लिकार्जुन बनसोडे यांची बदली दौंड नगर परिषद येथे झाली आहे. कर निरीक्षक विजय शहाणे यांची बदली पंढरपूर नगर परिषद येथे झाली आहे. विद्युत अभियंता श्रुती ठाकरे यांची बदली चाकण नगर परिषद येथे झाली आहे. मिळकत व्यवस्थापक जयंत मदने यांची बदली जयसिंगपूर येथे झाली आहे. आस्थापना प्रमुख मनीषा चव्हाण यांची बदली वडगाव नगर पंचायत येथे झाली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कान्हे येथील महाआरोग्य शिबिराची सांगता ! नऊ दिवसात अर्ध्या लाखाहून अधिक मावळकरांनी घेतला आरोग्यसेवांचा लाभ
– पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी नद्या होणार प्रदुषणमुक्त ; राज्य सरकारकडून 1967 कोटींचा निधी मंजूर
– अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत महाराजा अग्रसेन जयंती उत्सवाचे आयोजन । Pimpri-Chinchwad


Previous Post

देहूरोड पोलिसांची नवरात्रोत्सव मंडळांसोबत बैठक संपन्न ; नियमांचे पालन करून उत्सव साजरा करा – पो.नि. वाघमारे । Dehu Road News

Next Post

तळेगावमधील सार्वजनिक गणेशोत्सव 2024 स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon Dabhade

तळेगावमधील सार्वजनिक गणेशोत्सव 2024 स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Gudi Padwa day became historic stolen spire of temple of Goddess Ekvira Devi was recovered after 8 years

यंदाचा गुढीपाडवा ठरला ऐतिहासिक ! आई एकविरा देवीच्या मंदिराचा चोरीला गेलेला कळस तब्बल ८ वर्षांनी मिळाला परत

March 21, 2026
Pimpri-Chinchwad Municipal Corporation

‘पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पवना प्रकल्पातून 520 एमएलडी आणि आंद्रा प्रकल्पातून 100 एमएलडी पाण्याचे नियोजन’

March 21, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा शासनाचा निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

महसूल विभागात मोठा गैरप्रकार ! हजारो शेतकऱ्यांचे सातबारे बदलले ? महसूल कायद्याच्या कलम १५५ चा गैरवापर झाल्याची सरकारची कबुली

March 21, 2026
Mega plan to break traffic jam at Chakan Chowk Plans to create 4 new missing links like Mumbai-Pune missing link

चाकण चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन ! मुंबई-पुणे मिसिंग लिंक सारखे 4 नवीन मिसिंग लिंक तयार करण्याचे नियोजन

March 21, 2026
Second-Registrar-Office-Vadgaon-Maval

मोठी बातमी ! सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

March 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.