व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत महाराजा अग्रसेन जयंती उत्सवाचे आयोजन । Pimpri-Chinchwad

वीस वर्षात पहिल्यांदाच वाकडमध्ये साजरी होणार महाराजा अग्रसेन जयंती

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 30, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Agrasen Jayanti

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत महाराजा अग्रसेन यांच्या जयंती उत्सवाचे येत्या 03 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले आहे. अग्रवाल समाज, पार्क स्ट्रीट्स, वाकड यांच्या वतीने या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून 20 वर्षात पहिल्यांदाच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Novel NIBR Ads

महाराजा अग्रसेन जयंती उत्सवापूर्वी दुपारी 4 वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने अग्रवाल समाज सहभागी होणार आहे. ही शोभायात्रा वाकड येथील गणेश मंदिरापासून सुरू होऊन पार्क स्ट्रीट, मेन सर्कल, विस्डम वर्ल्ड स्कूल जवळ गेट-बी येथे सायंकाळी 6 वाजता शोभायात्रेची सांगता होईल. त्यानंतर हॉटेल ॲम्बियन्स एक्सेलन्सी, वाकड येथे महाराजा अग्रसेन यांचा जयंती उत्सव साजरा केला जाईल. या दरम्यान, महाराजा अग्रसेन यांची पूजा व आरती केली जाईल. त्याच बरोबर 8 वी ते 12 वी व ग्रॅज्युएशन पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाईल.

याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी संगीत, नाट्य, कला, खेळ, शरीर सौष्ठव स्पर्धेत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले त्या विद्यार्थ्यांचाही सत्कार होईल. याशिवाय 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित करण्यात येणार आहे. याच दिवशी नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वालाही सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर जयंती महोत्सवाच्या समारोपात मुंबई येथील अंध संगीतकारांच्या वतीने विनोदी कार्यक्रम, म्युझिकल नाईट्स आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.
– माहिती : संजय गायकवाड

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– एकविरादेवी नवरात्रोत्सव दरम्यान रिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे ; लोणावळा पोलिसांच्या सुचना
– कुंभार समाजोन्नती मंडळाच्या मावळ तालुका युवक अध्यक्षपदी जयंत कुंभार । Maval News
– महत्वाची बातमी ! ‘मुख्यमंत्री योजनादूत’ बनण्यासाठी अर्ज करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, असा करा अर्ज । Mukhyamantri Yojana Doot


dainik maval jahirat

Previous Post

‘पवना धरणग्रस्तांना प्रत्येकी दोन एकर नाही तर चार एकर जमीन मिळावी’ । Pavana Dam News

Next Post

पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी नद्या होणार प्रदुषणमुक्त ; राज्य सरकारकडून 1967 कोटींचा निधी मंजूर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Indrayani river pollution

पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी नद्या होणार प्रदुषणमुक्त ; राज्य सरकारकडून 1967 कोटींचा निधी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.