व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे रिंग रोड अजून कागदावरच, तरीही तीन वर्षात खर्चाची रक्कम दुपटीने वाढली, वाचा रिंगरोड बाबत महत्वाची माहिती । Pune Ring Road

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून पुणे रिंग रोड ( Pune Ring Road ) हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 7, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Pune-Ring-Road

File Image


Dainik Maval News : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून पुणे रिंग रोड ( Pune Ring Road ) हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. शुक्रवारी (दि.4 ऑक्टोबर) रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या रिंगरोड प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली.

Novel NIBR Ads

सरकारने दिलेल्या मान्यतेनुसार तीन वर्षांत या रिंगरोडच्या कामाचा खर्च जवळपास 22 हजार 375 कोटी रुपयांनी वाढल्याचे दिसत. अवघ्या तीन वर्षांत प्रकल्पाचा खर्च दुपटीने वाढल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

रिंग प्रकल्पाचा खर्च वाढण्याची कारणे ;
1) रिंगरोडच्या पूर्व भागातील ऊर्से-सोलू ते सोरतापवाडी या रस्त्याच्या कामासाठी 2021 मध्ये 10 हजार 159 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. याच कामासाठी आता 19 हजार 932 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली.
2) पश्‍चिम भागातील ऊर्से ते वरवे बुद्रूक या रस्त्याच्या कामासाठी 12 हजार 176 कोटी रुपयांचा खर्चास मान्यता दिली होती. मंत्रिमंडळ बैठकीत आता याच रस्त्यासाठी 22 हजार 778 कोटी रुपयांच्या सुधारित कामास मान्यता दिली आहे.
3) तीन वर्षांपूर्वी पुणे रिंग रोड साठी एकूण 20 हजार 335 कोटी रुपये खर्चास मान्यता दिली होती. परंतु आता याच मार्गासाठी एकूण 42 हजार 710 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

असा असेल पुणे रिंग रोड प्रकल्प –
एकूण लांबी – 137 किलोमीटर
रिंगरोडची रुंदी – 110 मीटर
सुधारित खर्चासह मिळालेली मान्यता – 42 हजार 710 कोटी रुपये
पूर्व आणि पश्‍चिम अशा दोन भागात होणार रिंग रोड
– पूर्व मार्ग मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्यांतून जाणार
– पश्‍चिम मार्ग भोर, हवेली, मुळशी, मावळ या चार तालुक्यातील गावांमधून जाणार
पुणे रिंग रोड मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, नाशिक-सोलापूर आणि सातारा-बंगळूर महामार्गाला जोडला जाणार.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अभिनंदन ! मावळचे सुपुत्र डॉ. पद्मवीर थोरात यांची वैद्यकीय अधिकारी ‘गट अ’ पदी निवड । Maval News
– आता सोडणार नाही रे मौका, रवि आप्पाचा वादा पक्का – गीत लॉन्च करत विधानसभा लढविण्याचा निर्धार
– ‘मातोश्री’वरून ठाकरे कुटुंबाकडून एकवीरा देवीसाठी साडी-चोळीची ओटी । Ekvira Devi

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

तुंग गडावर मशाल महोत्सवातून आई तुंगाई देवीचा जागर । Pavan Maval

Next Post

सेवानिवृत्त प्राचार्य पांडुरंग ठाकर यांचे अल्पशा आजाराने निधन । Pavananagar News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Retired Principal Pandurang Thakar passed away

सेवानिवृत्त प्राचार्य पांडुरंग ठाकर यांचे अल्पशा आजाराने निधन । Pavananagar News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.