व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड, पवनानगर येथे अल्प दरात साखरेचे वाटप । Pavananagar News

मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूर या तालुक्यात कारखान्याचे कार्यक्षेत्र असून या भागातील सभासद शेतकऱ्यांना साखर वाटप करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 17, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Distribution of sugar at low price to member farmers of Sant Tukaram Sugar Factory

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिवाळी सणानिमित्त कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात येत आहे. मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूर या तालुक्यात कारखान्याचे कार्यक्षेत्र असून या भागातील सभासद शेतकऱ्यांना साखर वाटप करण्यात आली आहे.

कारखान्याच्या वतीने गटा गटामध्ये जाऊन सभासद शेतकऱ्यांना साखर वाटप करण्याचे काम सुरु आहे. पवनानगर – सोमाटणे गटातील सभासद शेतकऱ्यांना देखील सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात आली. यावेळी कारखान्याचे संचालक सखाराम गायकवाड, नरेंद्र ठाकर, शिवाजी पवार, सुभाष जाधव, शामराव राक्षे, सुनील काळे, किसन कदम, संजय मोहोळ, मोहन घरदाळे, सुनिल घरदाळे, सुरेश आडकर, लहु कालेकर, नवनाथ जांभुळकर, जालिंदर जांभुळकर, प्रकाश आडकर यांसह पवनमावळ परिसरातील शेतकरी उपस्थितीत होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अवघ्या दोन सेकंदाच्या व्हिडिओमुळे लागला ‘त्याचा’ शोध ; शिवदुर्ग रेस्कू टीमच्या अनुभवाचा कस पाहणारे सर्च ऑपरेशन यशस्वी !
– ‘मी दुर्गा’ बेस्ट सेल्फी आणि रिल्स स्पर्धेतील विजेत्या प्रतिभा थोरात यांचा सन्मान । Vadgaon Maval
– कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? कोजागिरी शब्दाचा अर्थ काय? कोजागिरी पौर्णिमेला दूध का पितात? जाणून घ्या सर्वकाही


Previous Post

तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील शासकीय संपत्तीवरील पोस्टर, बॅनर हटविण्याचे आवाहन । Talegaon Dabhade

Next Post

औंढे गावातील आदर्श शिक्षिका शांता मंडले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shanta Mandale teacher from Aundhe village Maval

औंढे गावातील आदर्श शिक्षिका शांता मंडले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

thrill of shivkalin sports in Vadgaon Maval on day of Dhulwad new record in stone-lifting competition

धुलिवंदनाच्या दिवशी वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळाचा थरार ; दगडीगोटी उचलण्याच्या स्पर्धेत ४०१ बैठकांचा नवा विक्रम

March 4, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.