व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

एकविरा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप । Karla News

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय हुलावळे यांनी, आभार संजय वंजारे यांनी मानले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 18, 2024
in ग्रामीण, लोकल, शहर
Distribution of educational materials to students of Ekvira Vidya Mandir School

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर शाळेतील अदिवासी व गरजू विद्यार्थांना तळेगाव येथील दानशूर व्यक्तिमत्व नंदकुमार हारगापुरे आणि ललित कुमार ओसवाल यांंच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाप करण्यात आले. शैक्षणिक साहित्यात दप्तर आणि शालेय गणवेश यांचा समावेश आहे.

यावेळी शाळेचे शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, नवीन समर्थ विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष महेशभाई शहा, प्राचार्य संजय वंजारे, विवेक भगत, संजय हुलावळे, बाबाजी हुलावळे, नरेंद्र इंदापुरे, छाया सोनवणे, संगीता खराडे, वैजयंती कुल, काजल गायकवाड, रंजना नवाळे, वैजयंता शेवाळे यांंच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय हुलावळे यांनी, आभार संजय वंजारे यांनी मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– औंढे गावातील आदर्श शिक्षिका शांता मंडले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
– साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड, पवनानगर येथे अल्प दरात साखरेचे वाटप । Pavananagar News
– तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील शासकीय संपत्तीवरील पोस्टर, बॅनर हटविण्याचे आवाहन । Talegaon Dabhade


Previous Post

बापूसाहेब.. निर्णय घेऊ नाही, निर्णय घ्या ! विधानसभा लढवायचीये नाही, विधानसभा लढवाच ! काय आहे मावळात चर्चा? नक्की वाचा

Next Post

किल्ले कोरीगड येथे दुर्गपुजन आणि स्वच्छता मोहीम संपन्न, सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Durg Puja and Cleanliness Mission completed at Fort Korigad initiative of Sahyadri Foundation

किल्ले कोरीगड येथे दुर्गपुजन आणि स्वच्छता मोहीम संपन्न, सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.