व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

किल्ले कोरीगड येथे दुर्गपुजन आणि स्वच्छता मोहीम संपन्न, सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम

छत्रपती शिवरायांचा ज्वलंत इतिहास व पराक्रमाचे साक्षिदार तसेच शत्रूंच्या हल्ल्यात समस्त मावळ्यांची ढाल बनून उभा राहिलेले म्हणजेच महाराजांचे गडकिल्ले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 18, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Durg Puja and Cleanliness Mission completed at Fort Korigad initiative of Sahyadri Foundation

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : छत्रपती शिवरायांचा ज्वलंत इतिहास व पराक्रमाचे साक्षिदार तसेच शत्रूंच्या हल्ल्यात समस्त मावळ्यांची ढाल बनून उभा राहिलेले म्हणजेच महाराजांचे गडकिल्ले. स्वराज्य चे मराठा साम्राज्यात रूपांतर होण्यात गडकिल्ले यांची मोठी साथ मावळ्यांना लाभली. काळ सरत असताना अशा वास्तुंना विसरून आपल्या घराची पुजा कशी चालणार, म्हणूनच सह्याद्रीच्या महाराष्ट्रातील तमाम दुर्गसेवक यांच्या मार्फत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील एकुण ६० ठिकाणची गड व स्मारक स्थळे पुजन करण्यात येत आली.

सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात शिवभक्त व दुर्गसेवकांच्या मोठ्या उपस्थित मावळ व मुळशी तालुका च्या सिमेवरील किल्ले कोरीगड येथे शस्त्र पुजन, दसरा सीमोल्लंघन सोहळा व गड स्वच्छता मोहीम पार पडली. मोहीमेत महादरवाजा, श्री गणेश व महादेव मंदीर येथे स्वच्छता करण्यात आली तसेच महादेव मंदीर, गणेश मंदीर, आई कोराई देवी मंदीर, तोफा व तोफगाडे, महाद्वार गणेश दरवाजा पुजन देखील करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– औंढे गावातील आदर्श शिक्षिका शांता मंडले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
– साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड, पवनानगर येथे अल्प दरात साखरेचे वाटप । Pavananagar News
– तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील शासकीय संपत्तीवरील पोस्टर, बॅनर हटविण्याचे आवाहन । Talegaon Dabhade 


dainik maval jahirat

Previous Post

एकविरा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप । Karla News

Next Post

वडेश्वर शाळेतील आदर्श शिक्षिका वनिता राजपूत यांचा खास सन्मान । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
special honor to Vanita Rajput an exemplary teacher of Wadeshwar School Maval

वडेश्वर शाळेतील आदर्श शिक्षिका वनिता राजपूत यांचा खास सन्मान । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.