व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

परतीच्या पावसाचा दणका ! मावळात ठिकठिकाणी भात शेतीचे नुकसान । Maval News

मागील काही दिवसांपासून मावळ तालुक्यात परतीचा पाऊस हजेरी लावताना दिसत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 19, 2024
in लोकल, ग्रामीण
Loss of paddy cultivation at places in Maval taluka due to return monsoon rains

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मागील काही दिवसांपासून मावळ तालुक्यात परतीचा पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. या पावसामुळे शेतात उभे असलेले, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भाताचे पीक हातचे जात आहे. पिकाचे होणारे हे नुकसान पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे.

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवित मावळ तालुक्यात परतीचा पाऊस जोरदार बरसला. परंतु या परतीच्या पावसाचा तडाखा भात शेतीला बसला आहे. परतीच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे भात पीक पावसामुळे जमिनीवर मोडून पडल्याचे प्रकार काही ठिकाणी घडलेत.

पवन मावळ विभागातील काही गावांत हे चित्र दिसत आहे. पवन मावळातील शिवली आणि परिसरातील गावांत परतीच्या पावसामुळे भाताचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्ण वाढ झालेले भात पीक पावसामुळे मोडून जमिनीवर कोसळत आहेत. यामुळे भाताच्या लोंब्या भिजत असून पिकाचे नुकसान होत आहे.

मावळात सध्या भात पीक कापणीला आले आहे. परंतु मजूर उपलब्ध नसल्याने किंवा मजूरी वाढल्याने कापण्या लांबणीवर पडल्याचे दिसत आहे. परतीच्या पावसाचा तडाखा आणि मजूर टंचाई सोबत मजूरीची वाढ यामुळे शेतकरी दुहेरी कोंडीत सापडला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संत तुकाराम साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ ; यंदा पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय
– महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची ही माहिती प्रत्येक मतदाराला असलीच पाहिजे, नक्की वाचा । Maharashtra Vidhan Sabha Election
– तळेगाव येथील होम मिनिस्टर स्पर्धेत गौरी दरेकर ठरल्या महाविजेत्या ; सत्तर वयापर्यंतच्या महिलांनी घेतला सहभाग । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण, मावळमधील धक्कादायक प्रकार

Next Post

लोणावळा शहरातील ‘तो’ वाद अखेर संपला ! नगरपरिषद प्रशासन एक पाऊल मागे, जागरूक नागरिक मंचच्या आंदोलनाला यश । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
ongoing dispute over contract in sanitation department in Lonavla city ends

लोणावळा शहरातील 'तो' वाद अखेर संपला ! नगरपरिषद प्रशासन एक पाऊल मागे, जागरूक नागरिक मंचच्या आंदोलनाला यश । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.