व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका सहकारी ग्रामोद्योग संघाच्या मुख्य प्रशासकपदी अंकुश आंबेकर । Maval News

मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघावर प्रशासकीय कामकाज करण्यासाठी अशासकीय प्रशासकीय समिती नेमण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 23, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Ankush Ambekar as Chief Administrator of Maval Taluka Cooperative Village Industry Association

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघावर प्रशासकीय कामकाज करण्यासाठी अशासकीय प्रशासकीय समिती नेमण्यात आली असून, मुख्य प्रशासक म्हणून संघाचे माजी अध्यक्ष अंकुश रामचंद्र आंबेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रशासक म्हणून अमोल बाबूराव केदारी व सुरे सोनू चोरघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळचे सहायक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

मावळ खादी ग्रामोद्योग संघावर प्राधिकृत अधिकारी यांच्याऐवजी अशासकीय प्रशासकीय समिती स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने सहायक निबंधक कांदळकर यांनी या संस्थेवर प्रशासकीय कामकाज करण्यासाठी प्रमाणित लेखापरीक्षक बी. जे. पवार यांच्याऐवजी तीन जणांची प्रशासकीय समिती नेमली आहे. ही समिती संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहून, संस्थेच्या व्यवस्थापक समितीची निवडणूक घेऊन नवनिर्वाचित समितीकडे पदभार सुपूर्द करेल, असे या आदेशात म्हटले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कान्हे – नायगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पुजा चोपडे यांची निवड । Kanhe News
– अबब ! पुणे जिल्ह्यात 3 हजार 677 नागरिकांकडे शस्त्रांचा परवाना ; पावणेचार हजार शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या – मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाची माहिती : मावळ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाचा पत्ता

Next Post

‘गुन्हे मागे घ्या, अन्यथा…’ बाळासाहेब नेवाळे यांचे आमदार सुनिल शेळके यांच्यावर गंभीर आरोप ; आठ दिवसांची दिली मुदत…

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Balasaheb Newale made serious allegations against MLA Sunil Shelke

'गुन्हे मागे घ्या, अन्यथा...' बाळासाहेब नेवाळे यांचे आमदार सुनिल शेळके यांच्यावर गंभीर आरोप ; आठ दिवसांची दिली मुदत...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.