व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कुसगाव-वाकसई जिल्हा परिषद गटात घड्याळ्याचा गजर जोरात ; सुनिल शेळके यांना 12 हजार 294 मतांची आघाडी । Maval News

मावळ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुनिल शेळके यांनी दणदणीत विजय मिळविला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 25, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
In Kusgaon Vaksai Zilla Parishad Sunil Shelke is leading by 12 thousand 294 votes

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुनिल शेळके यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. सुनिल शेळके यांनी प्रमुख विरोधी उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा लाखाहून अधिक मतांच्या फरकाने पराभव केलाय. सुनिल शेळके यांना तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यातून आणि जिल्हा परिषद गटातून मतदान झाले. यातही कुसगाव वाकसई गटात शेळकेंचा चांगली आघाडी मिळाली.

नाणे मावळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. यात कुसगाव – वाकसई जिल्हा परिषद गटात झालेल्या एकूण 28,621 मतांपैकी सुनिल शेळके यांना तब्बल 20 हजार 257 मते मिळाली. यासह शेळकेंना या गटात तब्बल 12 हजार 294 मतांची आघाडी मिळाली आहे.

कुसगाव वाकसई जिल्हा परिषद गटात सुनिल शेळके यांना खंबीरपणे साथ देणारे माजी पंंचायत समिती सदस्य तथा एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे आणि राष्ट्रवादीच्या सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात शेळकेंना लीड मिळवून दिले. त्यामुळे या परिसरात घड्याळाचाच गजर ऐकू आला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भाजपाने लढवल्या 148 जागा, निवडून आल्या 132 जागा ; एका क्लिकवर पाहा भाजपाने लढवलेल्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल
– अंतिम निकाल जाहीर : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, पाहा सर्व 14 पक्षांची आकडेवारी । Maharashtra Assembly Election Final Result
– ‘आमदार’ होणार आता ‘नामदार’ ! सुनिल शेळके यांचे मंत्रिमंडळात स्थान पक्के? राज्यमंत्री पदी वर्णी लागणार असल्याची चर्चा


Previous Post

मावळ मतदारसंघात नोटाला तिसऱ्या क्रमांकाची मते, चार उमेदवारांचे डिपॉझिट जप्त । Maval Vidhan Sabha

Next Post

‘देवाभाऊ’च्या नेतृत्वात भाजपाने साकारला महाविजय ! माजी मंत्री बाळा भेगडेंनी केले फडणवीसांचे अभिनंदन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Vidhan Sabha Result 2024 Former minister Bala Bhegde met Devendra Fadnavis

'देवाभाऊ'च्या नेतृत्वात भाजपाने साकारला महाविजय ! माजी मंत्री बाळा भेगडेंनी केले फडणवीसांचे अभिनंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shet Panand will make 12 feet width of roads mandatory Registration of plot of land will now also be done on Satbara

महत्वाची बातमी ! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद सात बारा उताऱ्यावर होणार

March 7, 2026
Talegaon Dabhade Municipal Council implements plastic ban campaign in the city

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून शहरात प्लॅस्टिक बंदी मोहिमेची अंमलबजावणी

March 7, 2026
Panchayat-Samiti-Maval

मावळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची सोमवारी होणार निवड ; ‘या’ दोन नावांवर शिक्कामोर्तब

March 7, 2026
Cemetery facilities will be set up from District Planning Committee DPC funds

जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून स्मशानभूमींच्या सुविधा उभारण्यात येणार

March 7, 2026
UPSC Civil Services Exam 2025 results declared more than sixty candidates from Maharashtra successful see results

शाब्बास !! ‘यूपीएससी’चा नागरी सेवा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी – पाहा निकाल

March 7, 2026
What exactly did Pune district get in budget presented by Chief Minister Devendra Fadnavis Find out

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.