व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पीएमआरडीएकडून अनधिकृत बांधकामप्रकरणी नोंदवला गुन्हा, गहुंजे गाव हद्दीत कारवाई । Maval News

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून गहुंजे (ता.मावळ) भागात अनधिकृत बांधकाम प्रकरणी संबंध‍ितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 27, 2024
in लोकल, ग्रामीण
PMRDA regarding unauthorized construction action taken

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून गहुंजे (ता.मावळ) भागात अनधिकृत बांधकाम प्रकरणी संबंध‍ितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पुर्वी बांधकाम धारकाला अनधिकृत बांधकाम थांबव‍िण्याची नोटीस द‍िली होती. पण त्याचे अनुपालन न केल्याने एका जणावर पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला.

गहुंजेमधील स.नं. १३८ मध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या मीना व‍िजय आहेर (रा. गहुंजे, ता.मावळ) यांचे विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. संबंध‍ित बांधकामधारकांना पीएमआरडीएकडून अनधिकृत बांधकाम थांबविणेसाठी वेळोवेळी नोटीसद्वारे कळवले होते. पण बांधकामधारक यांनी पीएमआरडीएच्या नोटीसचे अनुपालन न केल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 कलम 54(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील मालमत्ताधारकांनी परवानगी घेवूनच आपली बांधकामे करावीत, यासह चालू असलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा संबंध‍ितांवर नियमाप्रमाणे कारवाई करणार असल्याचे अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाने स्पष्ट केले आहे.

गुन्हे दाखल करण्याची कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार आशा होळकर, रविंद्र रांजणे, कनिष्ठ अभियंता अभ‍िनव लोंढे यांनी केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीचे वेध, शेतीची मशागत सुरु । Maval News
– आव्हानांचा डोंगर पार करून सुनिल शेळके कसे विजयी झाले? वाचा शेळके यांच्या विजयाची 5 मुख्य कारणे । MLA Sunil Shelke
– सुनिल शेळके यांच्या ऐतिहासिक विजयानंतर मावळात गावोगावी विजयी मिरवणूका, डिजेच्या ठेक्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष


dainik maval jahirat

Previous Post

देहूरोड ऑर्डनन्स डेपोला यंदाचा देशातील सर्वोत्कृष्ट ऑर्डनन्स डेपो म्हणून बहुमान

Next Post

सुनिल शेळकेंना शहरी भागात सर्वाधिक मताधिक्य, तळेगावमधून सर्वाधिक 13 हजाराचे लीड, पाहा संपूर्ण आकडेवारी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
mla sunil shelke

सुनिल शेळकेंना शहरी भागात सर्वाधिक मताधिक्य, तळेगावमधून सर्वाधिक 13 हजाराचे लीड, पाहा संपूर्ण आकडेवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.