व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी ; आरपीआयचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाकडून वडगाव मावळ येथे निदर्शने करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 17, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Parbhani case Protests were held at Vadgaon Maval by RPI Athwale group

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात दहा डिसेंबर रोजी घडलेल्या संविधान प्रतिकृतीच्या विटंबना प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाकडून वडगाव मावळ येथे निदर्शने करण्यात आली.

परभणीत दहा डिसेंबर रोजी घडलेल्या संविधान प्रतिकृतीच्या विटंबना प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तसेच आंदोलक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या 35 वर्षीय तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याने भीमसैनिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असताना आरपीआयकडून राज्य बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार मावळमध्ये ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. तसेच आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांच्या नेतृत्वात वडगाव मावळ येथे निदर्शने करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटबंना करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई व्हावी, अशा मागणीचे निवेदन वाघमारे यांच्या उपस्थितीत तहसीलदार विक्रम देशमुख व पोलीस निरिक्षक कुमार कदम यांना देण्यात आले. यावेळी आंदोलनात शहीद झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांना सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ, एका क्लिकवर पाहा यादी
– जगप्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन । Zakir Hussain Passes Away
– वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे नव्या वास्तूत स्थलांतर ! तब्बल 135 वर्षे सुरू होते जुन्या इमारतीमध्ये कामकाज
– महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


dainik maval jahirat

Previous Post

परभणी घटनेच्या निषेधार्थ पवनानगर बंद ! आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी । Pavananagar

Next Post

मावळ तालुक्यातील नाणोली येथे एफएमएससीआय इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप फॉर टु-व्हिलर स्पर्धा संपन्न । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
FMSCI Indian National Rally Sprint Championship for two-wheelers concluded at Nanoli in Maval taluka

मावळ तालुक्यातील नाणोली येथे एफएमएससीआय इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप फॉर टु-व्हिलर स्पर्धा संपन्न । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.