व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News

मालमत्ता कर हा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी महत्वपूर्ण असून याचा रस्ते, शिक्षण, स्वच्छता इत्यादी सार्वजनिक सेवांसाठी उपयोगी होतो.( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) अधिक वाचा - - आई-वडिलांच्या भांडणाला घाबरून चिमुकलीने घर सोडले ; वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगी पुन्हा सुखरूप परतली । Talegaon News - रब्बी हंगामातील पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाची मोहीम, थेट शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन - घराच्‍या बांधकामावरून लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण ; मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 24, 2024
in लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

File Photo : Talegaon Dabhade Nagar Parishad


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ठरविले आहे. सर्व मालमत्ता धारकांनी थकीत व चालू कर तात्काळ भरावेत, असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.

मालमत्ता कर हा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी महत्वपूर्ण असून याचा रस्ते, शिक्षण, स्वच्छता इत्यादी सार्वजनिक सेवांसाठी उपयोगी होतो. तसेच तो चांगल्या प्रकारे वसूल झाला तर शासनाकडून संस्थेला भरीव निधी उपलब्ध होतो. यासाठी सर्व मालमत्ता धारकांनी थकीत व चालू कर तत्काळ भरावा. तसेच चतुर्थ कर आकारणी प्रक्रिया स्थगित असल्याने जुन्या दरानेच मालमत्ता धारकांनी कराचा भरणा करावा, अशीही सूचना देण्यात आली आहे.

मालमत्ता धारकांना कराच्या देयकाचे वाटप प्रभाग निहाय करण्यासाठी वसुली लिपीकांना विशेष आदेश जारी करण्यात आला आहे. वेळेवर कर भरल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही. तसेच ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने कर भरता येईल, अशी माहिती वरिष्ठ अधीक्षक कर संकलन विभाग, कल्याणी लाडे यांनी दिली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आई-वडिलांच्या भांडणाला घाबरून चिमुकलीने घर सोडले ; वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगी पुन्हा सुखरूप परतली । Talegaon News
– रब्बी हंगामातील पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाची मोहीम, थेट शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
– घराच्‍या बांधकामावरून लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण ; मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime 


Previous Post

कामशेत शहरात शाळा परिसरात होणाऱ्या गैरप्रकारांबाबत पोलिसांना निवेदन ; गस्त घालण्याची मागणी । Kamshet News

Next Post

पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MP Shrirang Barne demand to make Pimpri-Chinchwad a Water Plus City

पिंपरी-चिंचवडला 'वॉटर प्लस सिटी' बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
Crime

गांजा विक्री प्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अटक ; नवलाख उंब्रे – बधलवाडी रोडवरील मंदिराजवळून घेतले ताब्यात

April 26, 2026
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.