व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रिक्षात प्रवासी भरण्यावरून वाद, रिक्षाचालकाला मारहाण । Karla News

रिक्षात प्रवासी भरण्यावरून झालेल्या वादातून बांबूने मारहाण केल्यामुळे एक रिक्षाचालक जखमी झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 16, 2025
in लोकल, ग्रामीण
Auto-Rickshaw

File Image


Dainik Maval News : रिक्षात प्रवासी भरण्यावरून झालेल्या वादातून बांबूने मारहाण केल्यामुळे एक रिक्षाचालक जखमी झाला. जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर कार्ला फाटा येथे रविवारी सकाळी ही घटना घडली. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Novel NIBR Ads

हनुमंत तिमन्ना बैना (वय ४९, रा. वाकसई चाळ, ता. मावळ) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव असून त्याच्या फिर्यादीवरून पप्पू चव्हाण (रा.कार्ला, ता. मावळ), राजू देशमुख, (रा. वाकसई, ता. मावळ), भाऊ चव्हाण व त्याचा मुलगा (पूर्ण नाव अज्ञात, दोघे रा. कार्ला, ता. मावळ) यांच्या विरुद्ध मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला फाट्यावर फिर्यादी आणि आरोपींमध्ये रिक्षामध्ये प्रवासी भरण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात पप्पू चव्हाण याने हातातील बांबूने हनुमंत बैना यांना पाठीवर मारहाण केली. तसेच इतर आरोपींनी हाताने मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली. यामुळे फिर्यादीला दुखापत झाली. लोणावळा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवरील ‘संक्रात’ टळली ; ‘या’ गावांमधील शेतकऱ्यांना मिळाली मुदतवाढ
– मावळ तालुक्यातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्यास विरोध । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’


dainik maval jahirat

Previous Post

येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकेच्या निवडणुका होणार !

Next Post

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार, शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shirgaon-Police-Station

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार, शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
Quality roads should be constructed under Mukhyamantri Baliraja Shet Panand Raste Yojana DCM Sunetra Pawar

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणार; शेतकऱ्यांना मिळणार दर्जेदार रस्ते

June 13, 2026
Ashadhi Palkhi Procession 2026 Best facilities should be provided for Warkaris DCMinister Sunetra Pawar

आषाढी पालखी सोहळा २०२६ : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

June 13, 2026
Crime

माळवाडी रोडवर असणारा आरओ वॉटर फिल्टर फोडून 10 हजारांची नाणी लंपास

June 13, 2026
Theft-News

कंपनीच्या स्टोअर रूम मधून हॅमर मशीन चोरी प्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

June 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.