व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात ठाकरे गटाला धक्का ! तालुका संघटक अमित कुंभार यांचा खासदार बारणेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश । Maval News

तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, संघटक अंकुश देशमुख, युवा तालुका अधिकारी दत्ता केदारी, वडगाव शहरप्रमुख प्रवीण ढोरे यावेळी उपस्थित होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 27, 2025
in लोकल, ग्रामीण
Uddhav Thackeray party Maval taluka organizer Amit Kumbhar joins Shiv Sena in presence of MP Shrirang Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मावळचे तालुका संघटक, पवनानगरचे माजी उपसरपंच अमित कुंभार यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी कुंभार यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Novel NIBR Ads

तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, संघटक अंकुश देशमुख, युवा तालुका अधिकारी दत्ता केदारी, वडगाव शहरप्रमुख प्रवीण ढोरे यावेळी उपस्थित होते. अमित कुंभार हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांनी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, तालुका संघटक म्हणून काम पाहिले आहे. कुंभार समाजाच्या उन्नती, प्रगतीसाठी काम केले आहे. त्यांचे संघटन कौशल्य अतिशय चांगले आहे. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. पवनानगर ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी पुन्हा खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा हाती शिवबंधन बांधले. त्यामुळे मावळात शिवसेनेची ताकद वाढणार आहे.

खासदार बारणे म्हणाले, शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत होत आहे. शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ठाकरे गटासह सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेनेत कार्यकर्त्यांचा मानसन्मान राखला जातो. प्रत्येकाला न्याय दिला जातो. अमित कुंभार हा अतिशय चांगला कार्यकर्ता आहे. अनेक वर्षापासून तो चांगले काम करत आहे. अमित पुन्हा आपल्यासोबत आल्याचा आनंद आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा ! महाराष्ट्रातील चौदा जणांचा समावेश ; मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री
– महाराष्ट्रातील 48 पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक – पाहा यादी
– महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर, देशात एकूण 49 व्यक्तींना मिळणार पुरस्कार – पाहा यादी


dainik maval jahirat

Previous Post

सुदवडी हद्दीत गावठी दारू अड्डयावर छापा, महिला आरोपीवर गुन्हा । Maval Crime

Next Post

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम पूर्ण ; लवकरच भव्य सोहळ्यासह होणार लोकार्पण

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Construction of new office of Maval Taluka Agricultural Produce Market Committee completed

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम पूर्ण ; लवकरच भव्य सोहळ्यासह होणार लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
Quality roads should be constructed under Mukhyamantri Baliraja Shet Panand Raste Yojana DCM Sunetra Pawar

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणार; शेतकऱ्यांना मिळणार दर्जेदार रस्ते

June 13, 2026
Ashadhi Palkhi Procession 2026 Best facilities should be provided for Warkaris DCMinister Sunetra Pawar

आषाढी पालखी सोहळा २०२६ : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

June 13, 2026
Crime

माळवाडी रोडवर असणारा आरओ वॉटर फिल्टर फोडून 10 हजारांची नाणी लंपास

June 13, 2026
Theft-News

कंपनीच्या स्टोअर रूम मधून हॅमर मशीन चोरी प्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

June 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.