व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्रातील 48 पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक – पाहा यादी

गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला (दि.25) पोलीस पदकांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एकूण 48 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 25, 2025
in महाराष्ट्र, देश-विदेश, मावळकट्टा
48 policemen in Maharashtra awarded Police Medals four officers awarded President Special Seva Medal

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला (दि.25) पोलीस पदकांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एकूण 48 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’, तर 44 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ (MSM) जाहीर झाली आहेत. यातील 39 पोलीस पदके ‘गुणवत्तापूर्ण सेवे’साठी तर पाच पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवांच्या श्रेणीत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (MSM) जाहीर झाली आहेत.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदके’ जाहीर करते. यावर्षी एकूण 942 ‘पोलीस पदके’ जाहीर झाली असून देशभरातील एकूण 101 पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ (पीएसएम), 95 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 746 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (एमएसएम) पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 48 पदक मिळाली आहेत.

देशातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी –कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे;
राष्ट्रपती विशिष्ट सेवेसाठी पदक (PSM)
डॉ रविंद्र कुमार झिले सिंग सिंगल, -अतिरिक्त महासंचालक
श्री दत्तात्रय राजाराम कराळे- पोलिस महानिरीक्षक
श्री सुनिल बळीराम फुलारी -पोलिस महानिरीक्षक
श्री रामचंद्र बाबू केंडे – पोलिस कमांडंट
राज्यातील एकूण 44 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके (MSM)

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)
श्री संजय भास्कर दराडे,महानिरीक्षक
श्री वीरेंद्र मिश्रा,महानिरीक्षक
श्रीमती आरती प्रकाश सिंह, महानिरीक्षक
श्री चंद्र किशोर रामजीलाल मिना,महानिरीक्षक
श्री दीपक कृष्णाजी साकोरे,उपमहानिरीक्षक
श्री राजेश रामचंद्र बनसोडे,पोलीस अधीक्षक
श्री सुनील जयसिंग तांबे,पोलीस उपअधीक्षक
श्रीमती ममता लॉरेन्स डिसूझा, सहाय्यक पोलीस आयुक्त
श्री धर्मपाल मोहन बनसोडे,सहाय्यक पोलीस आयुक्त
श्री मधुकर माणिकराव सावंत,निरीक्षक
श्री राजेंद्र कारभारी कोते,निरीक्षक
श्री रोशन रघुनाथ यादव,पोलीस उपअधीक्षक
श्री अनिल लक्ष्मण लाड,पोलीस उपअधीक्षक
श्री अरुण केरभाऊ डुंबरे,सहाय्यक पोलीस आयुक्त
श्री नजीर नसीर शेख,उपनिरीक्षक
श्री श्रीकांत चंद्रकांत तावडे,उपनिरीक्षक
श्री महादेव गोविंद काळे,उपनिरीक्षक
श्री तुकाराम शिवाजी निंबाळकर,उपनिरीक्षक
श्री आनंदराव पुंजाराव मस्के,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री रवींद्र बाबुराव वानखेडे,उपनिरीक्षक
श्री सुरेश चिंतामण मनोरे,निरीक्षक
श्री राजेंद्र देवमान वाघ,उपनिरीक्षक
श्री संजय अंबादासराव जोशी,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री दत्तू एकनाथ गायकवाड,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री नंदकिशोर ओंकार बोरोले,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री आनंद रामचंद्र जंगम,सहाय्यक उपनिरीक्षक
श्रीमती. सुनिता विजय पवार,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री जितेंद्र विठ्ठल म्हात्रे,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री राजेंद्र शंकर काळे,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री सलीम गनी शेख,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री तुकाराम रावसाहेब आव्हाळे,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री रामभाऊ संभाजी खंडागळे,हेड कॉन्स्टेबल
श्री संजय भास्करराव चोबे,प्रमुख कॉन्स्टेबल
श्री सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री विजय दामोदर जाधव,हेड कॉन्स्टेबल
श्री रामराव वामनराव नागे,सहाय्यक उपनिरीक्षक
श्री दिलीप भोजुसिंग राठोड,हेड कॉन्स्टेबल
श्री आयुबखान अकबर मुल्ला,हेड कॉन्स्टेबल

सुधारात्मक सेवा – गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)
श्री विवेक वसंत झेंडे,अतिरिक्त अधीक्षक
श्री अहमद शमशुद्दीन मणेर,हवालदार
श्री गणेश महादेव गायकवाड,हवालदार
श्री प्रल्हाद दत्तात्रय कुदळे,हवालदार
श्री तुळशीराम काशिनाथ गोरावे, हवालदार

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी – महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री
– ‘एमएसआयडीसी’कडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाचा मसुदा सादर, आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
– मावळच्या विकासासाठी कटिबद्ध, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – खासदार श्रीरंग बारणे


Previous Post

केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा ! महाराष्ट्रातील चौदा जणांचा समावेश ; मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री

Next Post

महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर, देशात एकूण 49 व्यक्तींना मिळणार पुरस्कार – पाहा यादी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Jiwan Raksha Padak award 2025 announced three people from Maharashtra total 49 in country

महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर, देशात एकूण 49 व्यक्तींना मिळणार पुरस्कार - पाहा यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 9, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.