व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गुडन्यूज ! मामुर्डी ते सांगवडे दरम्यान पवना नदीवर नवीन पूल बांधणार, वर्षभरात काम पूर्ण होणार, निविदा मंजूर । Maval News

सध्या मामुर्डीहून हिंजवडी, सांगवडे तसेच मावळ तालुक्‍यात जाण्याकरिता लोखंडी पूल अस्तित्वात आहे. हा पूल अतिशय लहान आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 29, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
pavana-river-pollution

Photo Courtesy : MP Shrirang Barne


Dainik Maval News : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत पवना नदीवर आणखी एका पुलाची भर पडणार आहे. मामुर्डी ते सांगवडे व हिंजवडीतील नागरिकांसाठी हा पूल महत्वाचा ठरणार आहे. या भागातील नागरिकांना या पुलामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

सध्या मामुर्डीहून हिंजवडी, सांगवडे तसेच मावळ तालुक्‍यात जाण्याकरिता लोखंडी पूल अस्तित्वात आहे. हा पूल अतिशय लहान आहे. एक लहान चारचाकी वाहन जात असल्यास दुचाकी देखील जाऊ शकत नाही, इतका अरुंद पूल आहे.

सदर पुलाचे आयुर्मान संपले असून यावरून वाहनांना ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीदेखील अनेक चारचाकी वाहनचालक जिवाचा धोका पत्करुन यावरून वाहने नेत आहेत.

  • दरम्यान महापालिका प्रशासनाने या पुलाला पर्याय म्हणून नव्याने याठिकाणी पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता दोन निविदा प्राप्त झाल्या असून, मेसर्स. ए.आर. कन्ट्रक्शन या ठेकेदराची 14 लाख 52 हजार 730 रुपये रॉयल्टी चार्जेस व 8 लाख 88 हजार 492 रुपये मटेरियल टेस्टिंग चार्जेससह एकूण 36 कोटी 66 लाख 10 हजार 37 रुपयांची निविदा मंजुर करण्यात आली आहे.

याठिकाणच्या जुन्या लोखंडी पुलावरून जिवाचा धोका पत्करून होणारी वाहतूक लक्षात घेता याठिकाणी 36 कोटी 66 लाख रुपये खर्चुन नव्याने पुलाची उभारणी केली जाणार आहे. या पुलाचे काम ठेकेदाराला 12 महिन्यांत पूर्ण करावयाचे आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम पूर्ण ; लवकरच भव्य सोहळ्यासह होणार लोकार्पण
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन
– पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मावळातील सात मल्लांनी पटकाविली पदके ; तीन पैलवानांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड


dainik maval jahirat

Previous Post

वरसोली कचरा डेपोला आग, धूर आणि दुर्गंधीमुळे नागरिक हैराण, लोणावळा नगरपरिषदेविरोधात आंदोलनाचा इशारा । Lonavala News

Next Post

वडगावची भूमी केवळ मराठा साम्राज्याचे नव्हे तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक ; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Union Minister Jyotiraditya Scindia visits Sardar Mahadji Shinde Memorial at Vadgaon Maval

वडगावची भूमी केवळ मराठा साम्राज्याचे नव्हे तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक ; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
important meeting to expedite pending issues development works related to Water Resources Department in Maval Taluka

मावळ तालुक्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न व विकासकामांना गती देणारी महत्वपूर्ण बैठक

August 26, 2026
DCM Eknath Shinde visits Talegaon Dabhade Chakan industrial areas inspects road repairs

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्राला भेट; रस्ते दुरुस्तीची केली पाहणी

August 25, 2026
Conduct an immediate audit of government health system in Maval Taluka BJP aggressive stance on health issues

मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

August 25, 2026
MLA Sunil Shelke holds crucial meeting with administration to accelerate development works in Maval Taluka

मावळच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत आमदार सुनील शेळके यांची महत्त्वपूर्ण बैठक

August 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.