व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ येथील रहिवाशी शिवम बाफना यांच्या भव्य जैन भगवती दीक्षा महोत्सवाचे आयोजन । Vadgaon Maval

१४ फेब्रुवारी रोजी, श्रमण संघाचे युवाचार्य पुज्य श्री महेंद्रऋषीजी म.सा. यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली वडगांव मावळ (पुणे) येथे जैन भगवती दिक्षा महोत्सवाचे व धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाईल.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 11, 2025
in मावळकट्टा, लोकल, शहर
organized Shivam Bafna Jain Bhagwati initiation festival in Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राष्ट्रीय संत आचार्य सम्राट १००८ गुरुदेव पुज्य श्री आनंदऋषीजी म.सा.यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त वडगांव मावळ (पुणे) च्या जैन श्री संघाने शुक्रवार १४ फेब्रुवारी, रोजी सकाळी वडगाव मावळ (पुणे) येथील रहिवाशी शिवम संदीप बाफना यांच्या भव्य जैन भगवती दीक्षा महोत्सवाचे आयोजन केले आहे.

राष्ट्रीय संत आचार्य सम्राट १००८ पुज्य गुरुदेव श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या दिव्य कृपेने व आचार्य सम्राट ध्यान योगी डॉ. श्री शिवमुनीजी महाराज साहेब यांच्या परवानगीने महाराष्ट्राचे श्रमणसंघीय प्रवर्तक श्री कुंदनऋषीजी महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने युवा हृदय सम्राट, आगम रत्नाकर, श्रुत महोदधी, श्रमण संघीय युवाचार्य पुज्य श्री महेंद्रऋषीजी महाराज साहेब यांच्या पावन सान्निध्यात मुमुक्षु शिवम बाफना यांचा जैन भगवती दिक्षा महोत्सवाचे (संयम महोत्सव)आयोजन करण्यात आले आहे.

  • मुमुक्षु शिवम बाफना यांचा जन्म २४ जुलै २००० रोजी पुण्यात झाला. आईचे नाव अनिता आणि वडिलांचे नाव संदीप बाफना आहे. त्यांनी डी. फार्मसी आणि निसर्गोपचार आणि योग विज्ञानात डिप्लोमा केला आहे. त्यांच्या आध्यात्मिक शिक्षणात साधु प्रतिक्रमण, दशवैकालिक सूत्रांचे १४अध्याय, उत्तराध्यायन सूत्राचे(काही अध्याय), २ अध्याय गतागती चेअभ्यास यांचा समावेश आहे. ही माहिती ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे दिल्ली कार्यकारिणी सदस्य श्री संजय कोटेचा यांनी दिली

१४ फेब्रुवारी रोजी, श्रमण संघाचे युवाचार्य पुज्य श्री महेंद्रऋषीजी म.सा. यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली वडगांव मावळ (पुणे) येथे जैन भगवती दिक्षा महोत्सवाचे व धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाईल.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ


dainik maval jahirat

Previous Post

शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त देहू येथे वृक्षारोपण । Dehu News

Next Post

ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीच्या ऑटोरिक्षा/टॅक्सी मीटरची विक्री थांबविण्याचे कोर्टाचे आदेश । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Court order to stop sale of auto rickshaw taxi meters by Global Meter Manufacturing Company

ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीच्या ऑटोरिक्षा/टॅक्सी मीटरची विक्री थांबविण्याचे कोर्टाचे आदेश । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MLA Sunil Shelke has decided not to celebrate his birthday following sad demise of late Ajit pawar

स्व. अजितदादांच्या दुःखद निधनामुळे आमदार सुनील शेळके यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

October 19, 2026
Flood-affected citizens in Lonavala will receive government financial aid before Diwali

लोणावळ्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा!

October 19, 2026
Thrilling Rescue at lonavala Successfully Saves Mother Daughter Who Fell into Gorge at Tiger Point

आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश

October 19, 2026
Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.