व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चालकाचे प्रसंगावधान, दुचाकीस्वारांची मदत अन् पोलिसांची सतर्कता ; देहूरोड येथे पेटलेल्या ट्रकचा सिनेस्टाईल थरार । Dehu Road News

मुंबई पुणे महामार्गावरून उर्से येथून निगडी ट्रान्सपोर्ट नगर येथे जाणाऱ्या केबलसाठी लागणाऱ्या लाकडी ड्रमने भरलेले एका मालवाहू ट्रकला गुरुवारी (दि.13 ) सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 14, 2025
in लोकल, शहर
Cinestyle thrill of burning truck at Dehu Road

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई पुणे महामार्गावरून उर्से येथून निगडी ट्रान्सपोर्ट नगर येथे जाणाऱ्या केबलसाठी लागणाऱ्या लाकडी ड्रमने भरलेले एका मालवाहू ट्रकला गुरुवारी (दि.13 ) सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. चालकाने सावधगिरी बाळगत देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये ट्रक नेला, पोलिसांची लागलीच तेथील पाण्याने ट्रकची आग विझवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

गंभीर बाब म्हणजे यादरम्यान सुमारे एक तास उलटून गेल्या नंतरही कॅन्टोन्मेंट बोर्ड अथवा इतर कोणतेही अग्निशामक वाहन आले नव्हते.

  • उर्से येथील फिनोलेक्स केबल कंपनीतून केबल गुंडाळण्यासाठी असणारे लाकडी ड्रम घेऊन आझाद हिंद ट्रान्सपोर्ट कंपनीची एम एच 14 ए एस 8229 हा मालट्रक मुंबई पुणे महामार्गावरून निगडी ट्रान्सपोर्ट नगर येथे जात होता. देहूरोड पोलीस ठाणे पासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयापाशी या ट्रकला अचानक आग लागली.

आग थोडक्यात असताना गाडीतून धूर निघताना ट्रकच्या पाठीमागे असणारे दुचाकीस्वार यांनी चालकाला सावध केले. देहूरोड पोलीस ठाण्याजवळील असलेले सेंट्रल चौकात सिग्नल मुळे गर्दी होती. गर्दी बाजूला सारत दुचाकीस्वाराने जवळ असणाऱ्या पोलीस ठाण्यातच पेटलेले वाहन घेण्यास सांगितले.

पेटलेले वाहन पाहून पोलिसांची धावपळ सुरू झाली. वरीष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या आदेशान्वये उपस्थित असणाऱ्या सर्वच पोलिसांच्या मदतीने पाणी मारण्यात आली पंधरा मिनिटातच आग आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले. मात्र एक तास उलटून गेल्यानंतरही कॅन्टोन्मेंट बोर्डाची अग्निशमन दल पोहोचलेच नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणी आला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ


Previous Post

नवीन समर्थ विद्यालयात वृक्षारोपण ; भंडारा डोंगरावरील झाडांना पाणी घालून जीवनदान । Maval News

Next Post

देहूरोडमध्ये गोळीबार… घटना सीसीटीव्हीत कैद – पाहा CCTV व्हिडिओ

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
One person was killed and two others were injured in firing incident at Dehu Road

देहूरोडमध्ये गोळीबार... घटना सीसीटीव्हीत कैद - पाहा CCTV व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.