व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उकसान ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सीताबाई शिंदे । Maval News

मावळ तालुक्यातील उकसान ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सीताबाई मधुकर शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 20, 2025
in लोकल, ग्रामीण
Election of Sitabai Shinde as Sarpanch of Uksan Gram Panchayat Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील उकसान ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सीताबाई मधुकर शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. माजी सरपंच आशा मोरमारे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.

यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून निलेश अवसरमोल तलाठी धनवडे व ग्रामसेविका अश्विनी झेंडे यांनी काम पाहिले. सरपंचपदासाठी सीताबाई शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सरपंचांचा गावच्या नागरिकांकडून सत्कार करण्यात आला.

  • यावेळी उपसरपंच अमोल शिंदे, माजी सरपंच आशाताई मोरमारे,सारिका कोंढरे,शामल इंगवले,आशाताई बांदल, पोलीस पाटील सुषमाताई शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बबनराव कोंढरे,नथुभाऊ इंगवले,माजी उपसरपंच बाळासाहेब शिंदे, माजी उपसरपंच प्रभाकर शिंदे आदी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित सरपंच शिंदे यांनी जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने काम करणार असल्याचा ग्रामस्थांना विश्वास दिला. ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंचांची भव्य मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News


Previous Post

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये निर्भय कन्या अभियान उपक्रम संपन्न । Talegaon Dabhade

Next Post

देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dehu Nagar Panchayat

देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Municipal Council Chief Officer cabin opened on orders of District Magistrate

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उघडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन ; लोणावळा नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांचे मनोमिलन

March 28, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड ! पाहा सर्व विषय समित्यांची यादी

March 28, 2026
PM-Rahat scheme for road accident victims Immediate cashless treatment relief of up to one and half lakh rupees

PM-RAHAT : रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी ‘पीएम-राहत’ योजना : अपघातग्रस्तांना तात्काळ दीड (१.५०) लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचाराचा दिलासा

March 28, 2026
school

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेअंतर्गत ४०५ शाळा विकसित करण्यास राज्य शासनाची मंजूरी

March 28, 2026
Water supply scheme worth Rs 39 crore inaugurated at Vadgaon Maval initiative of MLA Sunil Shelke

वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा

March 28, 2026
Stormy wind and rain image

राज्यात दिनांक ३० आणि ३१ मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.