व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र घोरावडेश्वर येथे अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा । Maval News

महाशिवरात्री यात्रा सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र घोरावडेश्वर येथे अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पंचमवेद गाथा पारायण सोहळा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 20, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
On occasion of Mahashivratri Akhand Harinam saptah at Shri kshetra Ghoravadeshwar Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाशिवरात्री यात्रा सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र घोरावडेश्वर येथे अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पंचमवेद गाथा पारायण सोहळा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

हा सोहळा गुरुवार दि २० फेब्रुवारी २०२५ पासून ते गुरुवार दि २७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार असून ह्या सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे.

  • सोहळ्यात ह भ प तुकाराम महाराज मुळीक, ह भ प पद्माकर महाराज पाटोळे, ह भ प पंकज महाराज गावडे, ह भ प माऊली महाराज कदम (मोठे), ह भ प पुंडलिक महाराज मोरे, ह भ प माऊली महाराज कदम (धाकटे) हभप श्रीकांत महाराज पातकर यांची कीर्तने होणार आहेत. काल्याचे कीर्तन ह भ प संतोष महाराज पायगुडे यांचे होणार आहे.

याशिवाय दररोज काकड आरती, गाथा पारायण, महिला भजन, हरिपाठ, कीर्तन, हरी जागर आधी कार्यक्रम होणार आहेत याशिवाय दररोज महाप्रसाद वाटपही करण्यात येणार आहे.

बुधवार दि १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता घोरावडेश्वर मंगल कार्यालयाचे उद्घाटन उद्योजक रामदास काकडे, विश्वस्त किसन आबाजी भेगडे व कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री क्षेत्र घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र घोरावडेश्वर प्रासादिक दिंडी व श्रीक्षेत्र घोरावडेश्वर अखंड हरिनाम सप्ताह समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रघुवीर शेलार, भाऊसाहेब पानमंद, मधुकर बोडके, शिवाजी सावंत, राजेश मु-हे, योगेश शेलार आदीजण विशेष प्रयत्न करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News


Previous Post

देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News

Next Post

दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण ; पवनानगर केंद्रावर 417 विद्यार्थी देणारी दहावी बोर्डाची परीक्षा । SSC Exam 2025

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Preparation for 10th exam completed SSC board exam conducted by 417 students at Pavananagar center Maval

दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण ; पवनानगर केंद्रावर 417 विद्यार्थी देणारी दहावी बोर्डाची परीक्षा । SSC Exam 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.