व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राजमाची परिसरात वन्यप्राण्याची दहशत ; बिबट्या असल्याची ग्रामस्थांची माहिती । Maval News

पर्यटननगरी लोणावळा शहरापासून केवळ 17 ते 18 किलोमीटर अंतरावर असलेले राजमाची हे गाव, आजही विज, रस्ता, पाणी, शिक्षण यासारख्या प्राथमिक सोयी सुविधांपासून वंचित आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 24, 2025
in लोकल, ग्रामीण
Wildlife terror in Rajmachi area Information of villagers about leopards

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पर्यटननगरी लोणावळा शहरापासून केवळ 17 ते 18 किलोमीटर अंतरावर असलेले राजमाची हे गाव, आजही विज, रस्ता, पाणी, शिक्षण यासारख्या प्राथमिक सोयी सुविधांपासून वंचित आहे. आधीच विकासाचा अभाव असलेल्या या गावातील ग्रामस्थांना मागील आठवड्याभरापासून एका नव्या समस्येने त्रस्त केले आहे. राजमाची ग्रामस्थांचे पशुधन सध्या संकटात आहे. एका बिबट सदृश्य वन्यप्राण्याचा वावर येथे असल्याने राजमाची ग्रामस्थ भयभीत झालेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.21) सायंकाळी गावातील एका गोठ्याबाहेर बांधलेल्या एका वासरावर अज्ञात वन्य प्राण्याने हल्ला केला. ग्रामस्थांनी आरडाओरड केल्याने प्राण्याने तिथून पळ काढला. या हल्ल्यातील वासरू वाचू शकले नाही. गेली अनेक दिवसांपासून अशा घटना घडत आहेत. यात आदिवासी बांधवांच्या शेळ्या, पाळीव कुत्रे तसेच जनावरे ठार होत असून सदर वन्यप्राणी बिबट्या असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

पाळीव जनावरांवर हिंस्त्र श्वापदांचा हल्ला हीच केवळ राजमाची करांसाठी एकमेव समस्या नाही. तर नागरिकांच्या सर्वाधिक समस्या या वन खात्याशी निगडित आहेत. येथील बहुतांश जमीनी वनखात्याच्या अखत्यारीत असल्याने कोणत्याही विकासकामासाठी ग्रामस्थांना वनखात्याच्या मेहरबानीवर अवलंबून राहावे लागत आहे. राजमाची परिसरातील नागरिक वनखात्याच्या कायद्याच्या कचाट्यात पारतंत्र्यात असल्यासारखे जीवन जगत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा


Previous Post

बेकायदेशीररित्‍या कोयता बाळगल्‍याप्रकरणी सोमाटणे फाटा येथून तरूणाला अटक । Maval Crime

Next Post

अल्‍पवयीन मुलांकडून टपरी चालकावर कोयत्‍याने वार ; मावळातील बधलवाडी येथील घटना । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

अल्‍पवयीन मुलांकडून टपरी चालकावर कोयत्‍याने वार ; मावळातील बधलवाडी येथील घटना । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.