व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा, दाभाडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद मतदार यादीबाबत संचालक माउली दाभाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात हरकत घेत याचिका दाखल केली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 25, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Sugar-Factory

Photo : Sant Tukaram Sugar Factory Kasarsai Mulshi


Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद मतदार यादीबाबत संचालक माउली दाभाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात हरकत घेत याचिका दाखल केली होती. ती याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असून या निर्णयामुळे जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरणाने संत तुकाराम कारखान्याच्या संचालक निवडीसाठी तयार केलेल्या मतदार यादीला आता अंतिम स्वरूप आले आहे. यासह कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.

मुळशी, मावळ, खेड, हवेली आणि शिरूर या पाच तालुक्यात श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. पाचही तालुक्यात या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 22 हजार 917 सभासद आहेत. गतवर्षी 31 डिसेंबरला या कारखान्याच्या संचालकांच्या पंचवार्षिक निवडीचा कालावधी संपला होता. परंतु, शासनाकडून निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश देण्यात आले होते. दिनांक 6 जानेवारीला निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. त्यानुसार जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरण तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी 17 जानेवारीला कारखान्याची प्रारूप सभासद मतदार यादी तयार केली.

  • जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरणाने तयार केलेल्या या सभासद मतदार यादीला कारखान्याचे संचालक व माजी उपाध्यक्ष माउली दाभाडे यांनी हरकत घेतली. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात मतदार यादीविरोधात याचिका दाखल केली होती. शेअर्स पूर्ण न झालेल्या आणि ऊस न घातलेल्या सभासदांची नावे मतदार यादीतून वगळावी, यासाठी त्यांनी ही याचिका दाखल केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू तपासल्या. दोन्ही बाजूंच्या पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर उच्च न्यायालयाला निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणे न्याय्य ठरणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल देत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने दाभाडे यांचे अपील फेटाळले. त्यामुळे 14 फेब्रुवारीला या कारखान्याची अंतिम सभासद मतदार यादी प्रसिद्ध झाली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा


dainik maval jahirat

Previous Post

शाब्बास..! पहिल्या ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मावळच्या वैष्णव आडकरने जिंकले सुवर्णपदक । Maval News

Next Post

अनोळखी महिलांना गाडीत बसवणे अंगलट ; सुदैवाने बचावला….

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

अनोळखी महिलांना गाडीत बसवणे अंगलट ; सुदैवाने बचावला....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.