व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जनहित चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा समिती 2025 जाहीर । Maval News

सामुदायिक मंगल परिणय सोहळे काळाची गरज : अजय भवार

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 26, 2025
in लोकल, ग्रामीण
Community Mangal Parinay Sohala Committee 2025 announced by Janhit Charitable Trust Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सामुदायिक मंगल परिणय सोहळे काळाची गरज आहे. अवाढव्य खर्चाची बचत करून पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, जास्तीत जास्त जोडप्यांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अजय भवार यांनी केले. वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भवार बोलत होते.

  • दिनांक 1 मे 2025 रोजी होणाऱ्या सामुदायिक मंगल परिणय सोहळ्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भवार यांनी केले. यावेळी सामुदायिक मंगल परिणय सोहळा समिती जाहीर करण्यात आली.

अध्यक्ष – अनिल सदाशिव गायकवाड
कार्यक्रम प्रमुख – प्रदिप भाऊराव ओव्हाळ
उपाध्यक्ष – महेंद्र कचरु ओव्हाळ
महासचिव – संदीप बबन जाधव
कार्याध्यक्ष – मनीषा सुभाष ओव्हाळ
कोषाध्यक्ष – शशिकांत गायकवाड
संपर्कप्रमुख – लहू सोपान लोखंडे
प्रसिद्धी प्रमुख – सचिन शिंदे, प्रफुल ओव्हाळ, सचिन मोरे, अतुल राऊत.
सह सचिव – निलेश मोहन गायकवाड
सह कार्याध्यक्ष – विवेक रामदास शिंदे
सह कोषाध्यक्ष – प्रतिक सुरेश देसाई

अंदर मावळ उपाध्यक्ष – तुकाराम डोळस
नाणे मावळ उपाध्यक्ष – भावेश थोरात
पवन मावळ उपाध्यक्ष – संदीप कदम
लोणावळा शहर उपाध्यक्ष – प्रफुल्ल काकडे
कामशेत शहर उपाध्यक्ष – सुरेश बाबुराव गायकवाड
वडगाव शहर उपाध्यक्ष – विनय प्रविण भालेराव
तळेगाव शहर उपाध्यक्ष – गणेश कडलक
देहूरोड शहर उपाध्यक्ष – अमोल नाईकनवरे
कायदेशीर सल्लागार – ऍड. मयूर शिंदे
कायदेशीर सल्लागार – ऍड. अमोल देसाई
कायदेशीर सल्लागार – योगेश गायकवाड
कायदेशीर सल्लागार – माधुरी समाधान थोरात.

संघटक – राहुल जाधव, सुनील सोनवणे, भाऊसाहेब साबळे, महेश थोरात, विजय साबळे, प्रवीण सरोदे, गोविंद कदम, सिद्धार्थ भालेराव, विकास शिंदे, विपुल जाधव, संजय सोनवणे, राहुल भवार, विजय वाघमारे, सचिन ओव्हाळ, अबिद सय्यद, राहुल सोनवणे, गौतम सोनवणे, अविनाश ओव्हाळ, निलेश ओव्हाळ, अश्विन कांबळे, गणेश गायकवाड, विजय गायकवाड, चंद्रकांत थोरात, नितीन आल्हाट, प्रकाश गरुड, संदीप हिरभगत, संतोष राऊत, विशाल जगताप, प्रतिक भालेराव, अनिकेत सोनवणे, अजय भालेराव व सागर ओव्हाळ.

प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ विश्वस्त दलितानंद थोरात, सूत्रसंचालन ट्रस्टचे सचिव सचिन कांबळे यांनी तर उपस्थितांचे आभार ट्रस्टचे कोषाध्यक्ष प्रवीण भगवान भवार यांनी मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा 


dainik maval jahirat

Previous Post

श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अविष्कार भेगडे ; कार्याध्यक्षपदी प्रणव दाभाडे । Talegaon Dabhade

Next Post

‘अनादी मी… अनंत मी’… गीताला पहिला ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत’ पुरस्कार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajya Prerna Geet Award for song Anadi Me Anant Me by Veer Savarkar

‘अनादी मी… अनंत मी’… गीताला पहिला ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत’ पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.