व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे लोणावळा शहरामध्ये स्वच्छता अभियान ; 3166 किलो कचरा संकलित । Lonavala News

महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लोणावळा शहरामध्ये रविवारी (दि. 2 मार्च) रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 3, 2025
in लोकल, शहर
Dr shri Nanasaheb Dharmadhikari Pratishthan conducted cleanliness drive in Lonavla City

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लोणावळा शहरामध्ये रविवारी (दि. 2 मार्च) रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सात विभागामध्ये राबवण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात तब्बल 3166 किलो कचरा संकलित करण्यात आला, यामध्ये 3046 किलो सुका व 120 किलो ओला कचरा संकलित झाला आहे.

महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त या स्वच्छता अभियानाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले होते. लोणावळा शहरांसोबतच तळेगाव शहर व देहूरोड या ठिकाणी देखील हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

  • लोणावळा शहरामध्ये राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानामध्ये लोणावळा शहरातील डोंगरगाव वाडी, तुंगार्ली यासह देवले, वेहेरगाव, कामशेत, नाणे, पवनानगर, आंबवणे या आठ श्री बैठकांमधील 337 श्री सदस्यांनी सहभाग घेतला होता.

सकाळी साडेआठ वाजता लोणावळा नगर परिषदेच्या पुरंदरे मैदानावर सर्व श्री सदस्य एकत्र झाले. त्या ठिकाणी सर्व सदस्यांना त्यांच्या श्री बैठकीप्रमाणे कामाचे व साहित्यांचे वितरण करण्यात आले. साडेनऊ ते साडेदहा या एक तासांमध्ये हे अभियान राबवण्यात आले.

नौसेना बाग ते हनुमान टेकडी, नीलकमल ते कैलास नगर, लाकडाची वखार रस्ता, लोणावळा शहर पोलीस स्टेशन परिसरातील रस्ता, खोंडगेवाडी ते वर्धमान सोसायटी, कुमार रिसॉर्ट ते कैलास पर्वत दरम्यानचा मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा, कुमार रिसॉर्ट ते भंगारवाडी मुख्य बाजारपेठेतील रस्ता या परिसरात साधारणता 14 किलोमीटर अंतराचे रस्ते झाडून त्यावरील कचरा व आजूबाजूचा कचरा या स्वच्छता अभियानात गोळा करण्यात आला आहे. संकलित केलेला सर्व कचरा हा लोणावळा नगरपरिषदेच्या वरसोली येथील कचरा डेपोवर पाठवण्यात आला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश 
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक


dainik maval jahirat

Previous Post

पान टपरीमध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री केल्याप्रकरणी एकाला अटक । Dehu Road Crime

Next Post

रेशन कार्ड धारकांसाठी दिलासादायक बातमी ; आता घरबसल्या करा ई-केवायसी, जाणून घ्या प्रोसेस

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
ration-card

रेशन कार्ड धारकांसाठी दिलासादायक बातमी ; आता घरबसल्या करा ई-केवायसी, जाणून घ्या प्रोसेस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.