व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

एक घास पक्ष्यांसाठी : तळेगाव नगर परिषदेचा उपक्रम

तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत जागतिक चिमणी दिनानिमित्त 'एक घास पक्ष्यांसाठी' हा उपक्रम राबविण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 25, 2025
in लोकल, शहर
World Sparrow Day

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत जागतिक चिमणी दिनानिमित्त ‘एक घास पक्ष्यांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. नगरपरिषद हद्दीमध्ये माझी वसुंधरा अभियान 5.0 यांच्या प्रभावी अंमलबजावणी करिता मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत सदर उपक्रमाचे आयोजन केले होते.

  • वृक्षतोड, सिमेंट काँक्रीटची जंगले, शेतीवरील औषध फवारणी, पाण्याचे प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण अशा सर्व पर्यावरण हानी करणाऱ्या गोष्टींमुळे निसर्गातील पशू पक्ष्यांचे जीवन संकटात आले आहे. त्यात जागतिक तापमानवाढ अर्थात वाढत्या उन्हामुळे चिमणी सारख्या नाजूक पक्षाचे अस्तित्व कमी होत चालले आहे. म्हणूनच चिमणी संवधर्नासाठी हा उपक्रम नगरपरिषदेकडून स्टेशन तलावातील बेटावर चिमण्यांना धान्य ठेवून राबवण्यात आला.

यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, रोटरीयन संदीप पानसरे, विवेक भगत, कर व प्रशासकीय अधिकारी मोनिका झरेकर, स्थापत्य अभियंता गौरी चव्हाण, आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले, उद्यान समन्वयक रणजीत सूर्यवंशी, लिपिक प्रवीण माने, गौरव तापकीर, सौरभ पोटवडे, सनी ननावरे, प्रफुल गलीयत आदी उपस्थित होते.

यावेळी पर्यावरणाविषयी जनजागृती करणारे विवेक भगत यांनी माणूस हा बुद्धिमान प्राणी असून “सर्विस टू मॅन सर्विस टू गॉड” ऐवजी “सर्विस टू इन्व्हरमेंट सर्व्हिस टू गॉड” या स्लोगनाच्या माध्यमातून मोलाचे मार्गदर्शन केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून यूपीएससीच्या धर्तीवर होणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– ‘मावळात पर्यटन व्यवसाय वेगाने विकसित होतोय, स्थानिक तरूणांनी शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती साधावी’
– जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांना 2028 पर्यंत मुदतवाढ – पाणीपुरवठा मंत्री


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील शिक्षकांचे क्षमता वृद्धी प्रशिक्षण शिबिर तळेगाव येथे संपन्न । Talegaon Dabhade

Next Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून १८ कोटी ६७ लाखाची कर वसुली ; कर न भरलेल्या २२ मिळकतींना टाळे । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून १८ कोटी ६७ लाखाची कर वसुली ; कर न भरलेल्या २२ मिळकतींना टाळे । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.