व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून १८ कोटी ६७ लाखाची कर वसुली ; कर न भरलेल्या २२ मिळकतींना टाळे । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्यावतीने थकीत मालमत्ता कराची वसुली मोहीम हाती घेतली असून यावर्षी शंभर टक्के वसुली करण्याचा निर्धार प्रशासन व्यक्त करत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 25, 2025
in लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

File Photo : Talegaon Dabhade Nagar Parishad


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेने आतापर्यंत पाणीपट्टी व मालमत्ता करापोटी १८ कोटी ६७ लाख ३७ हजार रुपये वसूल केले असून कर न भरलेल्या २२ मिळकतदारांच्या मिळकतींना टाळे ठोकले आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्यावतीने थकीत मालमत्ता कराची वसुली मोहीम हाती घेतली असून यावर्षी शंभर टक्के वसुली करण्याचा निर्धार प्रशासन व्यक्त करत आहे. शहरातील मालमत्ताधारकांना याबाबतच्या नोटिसा नोव्हेंबर महिन्यातच पाठविण्यात आल्या आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड व कर संकलन विभागाच्या प्रमुख अधिकारी कल्याणी लाडे यांचे मार्गदर्शनाखाली ही वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.

  • तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या हद्दीत एकूण ३७ हजार मालमत्ता धारक असून त्यांच्याकडून मालमत्ता करापोटी ३३ कोटी ९० लाख २८ हजार ६०५ रुपये वसूल करावयाचे आहेत. त्यापैकी नॅशनल हेवी कंपनीच्या थकबाकीपोटी १२ कोटी रक्‍कम गुंतलेली आहे. मात्र, हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे २१ कोटी ९० लाख रुपये इतक्या मालमत्ता कराचे वसुलीचे उद्दिष्ट नगर परिषदेने निश्चित केले आहे. पाणीपट्टी म्हणून ९ कोटी ६६ लाख ६६ हजार रुपये वसूल करायचे आहेत. या वसुलीसाठी नगर परिषदेने विशेष नियोजन केलेले असून शहराचे यासाठी १२ विभाग करण्यात आलेले आहेत. त्यासाठी १२ वसुली अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत पाणीपट्टी कराचे ४ कोटी ६२ लाख २८ हजार रुपये वसूल झाले असून आतापर्यंतची वसुली ४७.८२ टक्के आहे. मालमत्ता करापोटी १४ कोटी ०५ लाख ८ हजार रुपये वसूल झाले असून वसुलीची टक्केवारी ६३.९८ इतकी आहे. या वसुली मोहिमेचा दररोज आढावा घेण्याचे काम मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे व पाणी पट्टी विभाग प्रमुख मोनिका झरेकर करत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून यूपीएससीच्या धर्तीवर होणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– ‘मावळात पर्यटन व्यवसाय वेगाने विकसित होतोय, स्थानिक तरूणांनी शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती साधावी’
– जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांना 2028 पर्यंत मुदतवाढ – पाणीपुरवठा मंत्री


Previous Post

एक घास पक्ष्यांसाठी : तळेगाव नगर परिषदेचा उपक्रम

Next Post

उन्हाची तीव्रता वाढली, ऊसतोड कामगारांच्या मुलांचे हाल, सावलीसाठी घ्यावा लागतोय झाडांचा आधार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sugarcane harvester workers

उन्हाची तीव्रता वाढली, ऊसतोड कामगारांच्या मुलांचे हाल, सावलीसाठी घ्यावा लागतोय झाडांचा आधार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

May 11, 2026
Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

May 11, 2026
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

May 11, 2026
Neelam Gorhe held an administration meeting regarding rape of a minor girl in Pawana Dam area ​​Lonavala

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

May 11, 2026
Sainath Varghade from Ardav Maval has passed 10th exam after 26 years by solving English subject

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

May 10, 2026
Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.