व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

केवळ २१ हजार वाहनांना बसवली एचएसआरपी नंबरप्‍लेट

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवण्याबाबत मुदतवाढ मिळाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 25, 2025
in पुणे, ग्रामीण
High Security Registration Number Plate

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवण्याबाबत मुदतवाढ मिळाली आहे. गेल्या तीन महिन्यामध्ये केवळ २१ हजार वाहन चालकांनी नंबर प्लेट पासून घेतली आहे. तर, १ लाख ३४ हजार ४४५ जणांनी नोंदणी केली आहे.

  • पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शहरातील २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना 30 जूनपर्यंत एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवून घेणे परिवहन विभागाने बंधनकारक केले आहे.

परंतु, त्याला वाहन चालकांचा अल्प प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. तसेच, केंद्राकडून वेळ लागत असल्याच्या तक्रारी देखील प्राप्त झालेले आहेत. पिंपरी-चिंचवड आरटीओच्या हद्दीत पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, मावळ आणि लोणावळा तालुक्यांत वाहनांना ‘एचएसआरपी’ लावण्यात येत आहेत.

एचएसआरपी बसवण्याबाबत पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वेगवेगळ्या ठिकाणी 36 केंद्र स्थापन करण्यात आली होती. मात्र, वाहन चालकाच्या तक्रारी आणि ही प्लेट बसवण्याबाबत लागणारा वेळ हे पाहता या केंद्रामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातून 41 केंद्रातून वाहन चालकांना नंबर प्लेट बसून मिळणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या शिफारशीचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर
– ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झेंडेमळ्यातील रस्त्यासाठी खासदार बारणेंचे संरक्षण मंत्र्यांना साकडे । Maval News


Previous Post

रेशनकार्डधारकांनो… ई-केवायसीसाठी आता उरले अवघे सात दिवस, लवकर पूर्ण करा प्रक्रिया, अन्यथा…

Next Post

द्रुतगती मार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात, 30 प्रवासी थोडक्यात बचावले, संपूर्ण बस जळून खाक । Bus Accident On Expressway

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Terrible accident of a passenger bus on expressway entire bus was burnt down

द्रुतगती मार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात, 30 प्रवासी थोडक्यात बचावले, संपूर्ण बस जळून खाक । Bus Accident On Expressway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.