व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, November 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमधील मातोश्री चौकात स्विफ्ट कार, पीएमपी बस आणि डंपरचा विचित्र अपघात ; एक जखमी, प्रचंड वाहतूक कोंडी

वडगाव मावळ येथील मातोश्री हॉस्पिटल चौकात आज, गुरुवार (दि.27 मार्च) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 27, 2025
in लोकल, शहर
Swift car PMP bus dumper collide at Vadgaon Maval One injured huge traffic jam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ येथील मातोश्री हॉस्पिटल चौकात आज, गुरुवार (दि.27 मार्च) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. पीएमपी बस (क्र. एमएच 14 एचयू 6293), डंपर (क्र. एमएच 14 एचजी 6677) आणि स्विप्ट कार (क्र. एमएच 12 एसई 9824) या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून यात डंपर चालक जखमी झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनास्थळावरून घेतलेल्या माहितीनुसार, तीन्ही वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर असताना मातोश्री हॉस्पिटल जवळील चौकात हा अपघात झाला. चौकात नेहमीच्या ठिकाणी थांबलेली पीएमपी बस, पाठीमागून येणारी स्विप्ट कार आणि तिच्या पाठीमागून येणारा ढंपर यांच्यात हा अपघात झाला. अपघातानंतर स्विप्ट कार बस आणि डंपरच्या मध्ये असल्याने तिचे प्रचंड नुकसान झाले.

तर, डंपर मध्ये खडी असल्याने अवजड वाहन ब्रेक लावल्यानंर उलटले, यात डंपरमधील खडी रस्त्यावर सांडली व डंपरची ट्रॉली उलटून खाली पडली, यामुळे डंपरचेही मोठे नुकसान झाले, तर चालक जखमी झाला, त्याला तातडीने मातोश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर चौकात खडी सांडल्याने व अपघातग्रस्त वाहने रस्त्यात उभी राहिल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अगती वडगाव फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान


dainik maval jahirat

Previous Post

“आम्ही सर्व शिवरायांचे मावळे ; सर्व सण-उत्सव एकत्र येऊन साजरे करू”, लोणावळ्यातील शांतता समितीच्या बैठकीत एकमुखी निर्णय

Next Post

साते ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मिनाक्षी आगळमे यांची निवड । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Meenakshi Agalme elected as Sarpanch of Sate Group Gram Panchayat

साते ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मिनाक्षी आगळमे यांची निवड । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

November 2, 2026
Members of Shivdurga Mitra organization rescued an injured young man who had lost his way on Visapur Fort

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

November 2, 2026
Project-affected people surrounded high-level committee that had arrived to inspect the safety wall of the Pavana Dam

पवना धरणाच्या सुरक्षा भिंतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीला धरणग्रस्तांनी घातला घेराव

November 2, 2026
Kamshet-Police-Station

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

November 1, 2026
Major crackdown by Lonavala Rural Traffic Branch Action taken against 51 motorists for violating traffic rules

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची धडक कारवाई! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई

November 1, 2026
Grocery kits distributed to 70 families in Karanjgaon Mormarwadi Maval for Diwali

करंजगाव, मोरमारवाडी येथील ७० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा संचचे वाटप ; विश्व हिंदू परिषद, ‘माऊली ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम

October 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.