व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ येथे भगवान महावीर जन्मकल्याणक दिवस उत्साहात साजरा । Vadgaon Maval

भगवान महावीर जन्म कल्याणक दिवस गुरुवारी (दि. 10 एप्रिल) रोजी वडगाव मावळ येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 11, 2025
in लोकल, मावळकट्टा, शहर
birth anniversary of Lord Mahavir celebrates with enthusiasm at vadgaon maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : भगवान महावीर जन्म कल्याणक दिवस गुरुवारी (दि. 10 एप्रिल) रोजी वडगाव मावळ येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. सकाळी प्रभातफेरी त्यानंतर श्री महावीर आनंद भवन येथे धार्मिक कार्यक्रम, लहान मुलांचे विविध गुणदर्शन, मंगलपाठ आणि प्रभावना वाटप असे विविध कार्यक्रम यानिमित्त संपन्न झाले.

यावेळी उपस्थित असलेल्या कर्नाटक केसरी प.पू.गणेशलालजी म. सा. आणि पंडितरत्न हीराकुंवरजी म. सा. यांच्या सुशिष्या जिनशासन चंद्रिका प.पू. उज्ज्वलाकुंवरजी म.सा, स्पष्ट वक्ता प.पू. कीर्तीसुधाजी म.सा. आणि प.पू.उन्नतीश्रीजी महासतीजी यांचे भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान संपन्न झाले.

  • श्री जैन स्थानकवासी श्रावक संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी म्हणून नियुक्त झालेले अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा, सचिव डॉ.सुनील बाफना, खजिनदार सनी सुराणा यांचा श्री संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. वा

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव डॉ. सुनील बाफना, प्रीतम बाफना, आशिष बाफना यांनी केले. आभार प्रदर्शन अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा यांनी केले. श्री जैन स्थानकवासी श्रावक संघ, युथ ग्रुप, महिला मंडळ, पाठशाळा मंडळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. ज्येष्ठ मार्गदर्शक, युवक, महिला आणि लहान मुले याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates


Previous Post

गुंतवणुकीतून चांगल्या नफ्याचे आमिष दाखवून एकाची दीड कोटींची फसवणूक, तळेगाव येथील घटना । Cyber Crime

Next Post

मंथन राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर ; तळेगावातील पैसाफंड प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Manthan Scholarship Exam Results Announced Students of Paisafand School Talegaon Achieve Success

मंथन राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर ; तळेगावातील पैसाफंड प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
Big relief for Talegaon Dabhade residents regarding water issue Approval for reservation of water from Andhra Dam

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

April 16, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.