व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मंथन राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर ; तळेगावातील पैसाफंड प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

या परीक्षेत इयत्ता दुसरीच्या वर्गातील कु. ईश्वरी अरविंद गुरव या विदयार्थीनीने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक प्राप्त केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 11, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Manthan Scholarship Exam Results Announced Students of Paisafand School Talegaon Achieve Success

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मंथन राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला असून या परीक्षेत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित पैसाफंड प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

या परीक्षेत इयत्ता दुसरीच्या वर्गातील कु. ईश्वरी अरविंद गुरव या विदयार्थीनीने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक प्राप्त केला तर पुणे विभागात जिल्हास्तरीय यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तसेच कु. दिशा तुषार पाटील या विद्यार्थिनीने राज्य स्तरीय गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक तसेच पुणे विभाग जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

तर प्रियश शरद फडतरे या विद्यार्थ्याने राज्य स्तरीय गुणवत्ता यादीत नववा क्रमांक तसेच पुणे विभाग जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी कु. गौरी सुशील चव्हाण या विद्यार्थिनीने राज्य गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक तसेच पुणे जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीच्या वर्गशिक्षिका पल्लवी जगताप व इयत्ता पहिली च्या वर्ग शिक्षिका आशा लबडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

  • या चारही विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा पुन्हा रोवला आहे. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा भेगडे , सचिव संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के,संस्थेचे ज्येष्ठ संचालक सोनबा गोपाळे, महेशभाई शहा शालेय समिती अध्यक्ष विनायकजी अभ्यंकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता लादे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

गुणवत्ता धारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे कंसात मिळविलेले गुण
इयत्ता दुसरी
१) ईश्वरी अरविंद गुरव – १४२ /१५०
(राज्यात पाचवा व जिल्ह्यात प्रथम)
२)दिशा तुषार पाटील १३८/१५०
(राज्यात -सातवा व जिल्ह्यात – दुसरा)
३) प्रियश शरद फडतरे -१३४/ १५०
(राज्यात -नववा व जिल्ह्यात – चौथा)
इयत्ता पहिली
४) गौरी सुशील चव्हाण- १३६/१५०
(राज्यात- आठवा व जिल्ह्यात – तिसरा)

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates


Previous Post

वडगाव मावळ येथे भगवान महावीर जन्मकल्याणक दिवस उत्साहात साजरा । Vadgaon Maval

Next Post

25 पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच फिटमेंट शुल्काशिवाय ‘एचएसआरपी’ बसवून मिळणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
High Security Registration Number Plate

25 पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच फिटमेंट शुल्काशिवाय ‘एचएसआरपी’ बसवून मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
Big relief for Talegaon Dabhade residents regarding water issue Approval for reservation of water from Andhra Dam

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

April 16, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.