व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक ! पवन मावळातील शिळींब-चावसर रस्त्यालगत अज्ञात व्यक्तीचा पुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

ही घटना ३ मे रोजी उघडकीस आली. सदर मृतदेह मौजे चावसर गावातील गट क्रमांक ३४३ मधील जमिनीत सापडला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 6, 2025
in लोकल, ग्रामीण
Crime

Photo Courtesy : File Photo / Crime


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागातील शिळींब ते चावसर रस्त्यालगत चावसर गावच्या हद्दीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ३ मे रोजी उघडकीस आली. सदर मृतदेह मौजे चावसर गावातील गट क्रमांक ३४३ मधील जमिनीत सापडला आहे. चावसर-शिळींब रस्त्याच्या कडेला जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून मृतदेह अर्धवट पुरण्यात आला होता, अशी प्रथम दर्शनी माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच चावसर गावचे पोलीस पाटील गोणते यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिली, त्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

मृतास अंदाजे चार पाच दिवसांपूर्वी पूरलेले असल्याने त्याचे शरीर सडलेल्या अवस्थेत असून ओळख अद्याप पटलेली नाही. अंदाजे ३५ ते ४० वर्षांचा पुरुष असून डोक्याला गंभीर मार झाल्याचे प्रथमदर्शनी निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. कुणीतरी अज्ञात कारणासाठी आणि अज्ञात हत्याराने हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

आरोपीने खून केल्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी जमिनीत पुरल्याचा संशय आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.१० टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, १२ कॉलेजचा निकाल शंभर टक्के । Maharashtra HSC 12th Result 2025
– ‘दैनिक मावळ’ संवाद : ज्येष्ठ नाट्यकलाकार व नाट्यप्रशिक्षक प्रकाश पारखी यांच्याशी खास बातचीत । Drama instructor Prakash Parkhi
– पुणे-लोणावळा तिसर्‍या-चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने पुढे जाणार, रेल्वेकडून डीपीआर तयार ; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती 


dainik maval jahirat

Previous Post

‘कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेऊ’ मोहिमेला राज्यभरात सुरूवात

Next Post

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! शेत, पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढताना मिळणार मोफत पोलीस बंदोबस्त

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
com maharashtra devendra fadanvis

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! शेत, पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढताना मिळणार मोफत पोलीस बंदोबस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Review meeting regarding Lonavala flood situation MLA Sunil Shelke directs the administration

लोणावळा पूरप्रश्नी आढावा बैठक; नुकसानीचे पंचनामे, बाधितांना मदत, दीर्घकालीन उपाययोजनांबाबत आमदार सुनील शेळकेंचे प्रशासनाला निर्देश

July 11, 2026
Collector has issued orders to halt traffic through Dudhivare Pass in Pawan Maval region

मोठी बातमी ! पवन मावळातील प्रसिद्ध दुधीवरे खिंडीमधील वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

July 11, 2026
pune police

महत्वाची बातमी ! पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

July 11, 2026
Memorandum submitted to CEO by Mayor Aboli Dhore regarding damage caused by floods in Vadgaon

‘ओढे – नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्या’

July 11, 2026
दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

दरवर्षी नागरिकांचे हाल, तरीही दुर्लक्ष का? आंदर मावळातील पारिठेवाडी-अनसुटे पुलाची प्रचंड दूरवस्था

July 11, 2026
Rapid rescue relief operations by administration during heavy rainfall Maval Pune

अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाकडून जलदगतीने बचाव व मदत कार्य ; मयतांच्या वारसांना अनुज्ञेय मदत देण्याची कार्यवाही सुरू

July 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.