व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरातील वाढत्या नागरी समस्यांबाबत शहर काँग्रेस आक्रमक ; प्रशासनाकडे सोपविले निवेदन । Lonavala News

नागरिकांच्या विविध प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी लोणावळा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेकडे निवेदन सादर करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 8, 2025
in लोकल, शहर
Congress aggressive regarding growing civic problems in Lonavala Submitted statement to administration

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहरातील सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी लोणावळा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात शहरातील विविध समस्या मांडण्यात आल्या आहेत.

  • पावसाळ्यापूर्वी गटारे व नाले सफाई, खड्डे बुजवणे, तसेच दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या जीबीएस रोगाचा धोका लक्षात घेता पाण्याच्या पाइपलाइन दुरुस्त करणे, शिवस्मारकाचे काम बऱ्याच काळापासून बंद असून ते पुन्हा सुरु करण्याची मागणी आदी मागण्याचा यात समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ते, गटारलाइन आणि नवीन प्लॅन संदर्भात समिती स्थापन झाली होती. त्यांचे काम आता पूर्ण झाले असल्याने या कमिटीवर नाहक खर्च न करता उच्च न्यायालयात आपली बाजू मांडून कमिटी रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली. शहरातील सर्वच स्मशानभूमींमध्ये गॅसदाहिनीची व्यवस्था करावी, तसेच तिथे लागणारे गॅस सिलिंडर नगरपरिषदेकडून उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.

काँग्रेस शहराध्यक्ष निखिल कवीश्वर, माजी नगराध्यक्ष राजू गवळी, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के, संध्या खंडेलवाल, जंगबहादूर बक्षी, कमुभाई जसदनवाला, प्रफुल्ल राजपूत, मंगेश बालगुडे, सूर्यकांत औरंगे, फिरोज बागवान, अब्बास खान आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक ! दहशतवादी तळांवर हल्ले, पहलगाम हल्ल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर
– पुणे जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती । Pune News
– पर्यटकांच्या सोयीसाठी लोणावळा शहरात वाहनतळ विकसित करावेत – खासदार श्रीरंग बारणे । MP Shrirang Barne


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव नगरपरिषदेच्या महिलांसाठीच्या फॅशन डिझायनिंग आणि दुचाकी प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप । Talegaon Dabhade

Next Post

लोणावळ्यात शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार ! अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत पक्षप्रवेश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
ShivSena UBT Party suffers setback in Lonavala Many former corporators office bearers join Shiv Sena

लोणावळ्यात शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार ! अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत पक्षप्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.