व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

छगन भुजबळ पुन्हा मंत्रिमंडळात ! राजभवनात छगन भुजबळ यांचा शपथविधी संपन्न । Chhagan Bhujbal back in Cabinet

आज, मंगळवार (दि. 20 मे 2025) रोजी सकाळी सव्वा दहा वाजता छगन भुजबळ यांचा शपथविधी संपन्न झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 20, 2025
in महाराष्ट्र, देश-विदेश, मावळकट्टा
Chhagan Bhujbal back in Cabinet Chhagan Bhujbal oath taking ceremony held at Raj Bhavan

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून छगन भुजबळांना न मिळालेल्या मंत्रि‍पदाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. अखेर या चर्चेवर आता पडदा पडला असून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. ( Chhagan Bhujbal back in Cabinet )

आज, मंगळवार (दि. 20 मे 2025) रोजी सकाळी सव्वा दहा वाजता छगन भुजबळ यांचा शपथविधी संपन्न झाला. विधानभवनात झालेल्या शपथविधीला राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. राज्यपाल महोदयांनी छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान आता छगन भुजबळ यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार सोपवला जाईल, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. तसेच त्यांच्या कडे नाशिकचे पालकमंत्री पदही सोपविले जाण्याची शक्यता आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे आगारात पाच नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । Talegaon Dabhade
– ‘स्थानिक’च्या इच्छुकांची धावपळ वाढली ; गाठीभेटी आणि लग्नसोहळ्यातून जनसंपर्क वाढविण्यावर भर
– मोठी बातमी : प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश


Previous Post

वडगावमध्ये मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ, पँथर ग्रुप आयोजित ‘संयुक्त जयंती महोत्सव’ थाटामाटात संपन्न । Vadgaon Maval

Next Post

मोठी बातमी : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, भारताचे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन । Jayant Narlikar Passes Away

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
indian astrophysicist dr jayant narlikar passes away at 87 in pune

मोठी बातमी : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, भारताचे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन । Jayant Narlikar Passes Away

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.