व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायत प्रशासनाने शहरातील नागरी समस्या त्वरित सोडवाव्यात – सायली म्हाळसकर । Vadgaon Maval

माजी उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली काही महिन्यांपूर्वी वडगाव शहरामध्ये प्रथमच जनसंवाद यात्रा म्हणजेच लोक संपर्क अभियान राबविण्यात आले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 2, 2025
in लोकल, शहर
Vadgaon Nagar Panchayat administration should immediately solve civic problems in city

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी माजी उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली काही महिन्यांपूर्वी वडगाव शहरामध्ये प्रथमच जनसंवाद यात्रा म्हणजेच लोक संपर्क अभियान राबविण्यात आले होते.

  • या लोकाभिमुख उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांनी वडगाव नगरपंचायतीमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सोयीसुविधांच्या संदर्भात आपल्या समस्या आणि तक्रारी म्हाळसकर यांच्यापुढे मांडल्या होत्या. त्यापैकी काही समस्यांचा म्हाळसकर यांनी जागीच निपटारा केला होता.

परंतु, उर्वरित महत्वाच्या समस्यांचे निवारण हे वडगाव नगरपंचायत मार्फत त्वरित करण्यात यावे, यासाठी म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वडगाव नगरपंचायतीच्या कार्यालयीन अधीक्षक मनिषा चव्हाण यांची भेट घेतली. त्यांच्याकडे वडगांव नगरपंचायतीच्या वतीने देण्यात येणाऱ्या मुलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत सर्व समस्या आणि अडचणी सोडविण्यासाठी त्वरीत निर्णय घ्यावा, असे लेखी निवेदन देण्यात आले.

यावेळी मनसे नेते रुपेश म्हाळसकर, तानाजी तोडकर,गणेश भांगरे, संतोष म्हाळसकर,आशिष म्हाळसकर, सुहास इंदलकर,सुहास कराळे, आदित्य म्हाळसकर, रोहित कोळी आदींजण उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway


dainik maval jahirat

Previous Post

किमान १० जूनपर्यंत पावसात घट ; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

Next Post

आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार ‘आदर्श शाळा’ ; २० कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Good news 24 schools in Maval taluka will become model schools Funds approved

आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार 'आदर्श शाळा' ; २० कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.