व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे पोलिसांकडून कुंडमळा येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी नियमावली लागू । Kundmala Maval

कुंडमळा पर्यटनस्थळी गेली पाच वर्षात अनेक उत्साही पर्यटकांचे नाहक मृत्यू झाले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 2, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
tourists banned in Kundmala area

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळा येथील बंधाऱ्यावर पावसाळ्यात पाणी ओसंडून वाहू लागल्यानंतर तसेच इथे असणारे नैसर्गिक कुंड पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यावेळी पर्यटकांमध्ये वेगळा उत्साह असतो. अशावेळी पाण्याबरोबर खेळताना अनेकदा काहींचा मृत्यू होतो. याची काळजी म्हणून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनकडून पावसाळी पर्यटनासाठी येथे येणाऱ्या पर्यटकांना काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

  • कुंडमळा पर्यटनस्थळी गेली पाच वर्षात अनेक उत्साही पर्यटकांचे नाहक मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कुंडमळा पर्यटन स्थळावर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनकडून काही नियम लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावर यांनी दिली.

अशी आहे नियमावली –
शनिवार, रविवारसह इतर दिवशी पोलीस बंदोबस्त ठेवणे, कुंडमळ्याच्या पासून काही अंतरावर गाववाल्यांच्या व्यतिरिक्त अन्य वाहनांसाठी नाकाबंदी करणे, हॉकर्स झोन न ठेवणे, आपत्कालीन प्रसंगी अग्नीशमन दलाच्या गाडीची व्यवस्था करणे, समाजकार्यामध्ये कार्यरत असलेल्या वन्यजीव रक्षक संस्थेचे सहकार्य घेणे, कुंडमळा परिसरामध्ये पर्यटकांसाठी वेळेचे निर्बंध ठेवणे, पाण्याबरोबर खेळताना पर्यटकांच्या माहितीसाठी खबरदारीचे फलक लावणे आदी उपाययोजना आणि निर्बंध लागू केल्याचे पोलीस निरीक्षक रायन्नावर यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway


dainik maval jahirat

Previous Post

वीकेंडला कार्ला, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी ! एकविरा देवीच्या दर्शनाला भाविकांची मोठी रांग । Karla News

Next Post

मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत नवीन डेडलाइन ! ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत नवीन डेडलाइन ! 'या' महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.