व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावरून एकाने इंद्रायणी नदीत उडी मारली । Maval News

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी एका व्यक्तीने इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलाजवळ दुचाकी पार्क केली. त्यानंतर त्याने इंद्रायणी नदीत उडी मारली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 20, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
man jumped into Indrayani river from British-era bridge in Indori Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावरून एका व्यक्तीने इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही घटना बुधवारी (दि. 18 जून) सायंकाळी घडली. दरम्यान इंद्रायणी नदीत पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने सदर व्यक्तीचा शोध घेण्यात अडथळा येतोय.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी एका व्यक्तीने इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलाजवळ दुचाकी पार्क केली. त्यानंतर त्याने इंद्रायणी नदीत उडी मारली. व्यक्तीने इंद्रायणी नदीत उडी मारल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले. नागरिकांनी तत्काळ तळेगाव एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला पाचारण केले. संस्थेच्या सदस्यांनी नदीमध्ये शोधकार्य केले. मात्र मृतदेह मिळून आला नाही. दरम्यान मावळ परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे उडी मारलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत.

पुलाजवळ पार्क केलेल्या दुचाकीबद्दल पोलिसांनी माहिती घेतली असता, ती दुचाकी चोरीची असल्याचे निदर्शनास आले. दुचाकी चोरीची तक्रार शिवाजीनगर पोलीस, पुणे येथे दाखल आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीत उडी मारणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली नाही. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल – लगेच चेक करा
– धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश
– PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात
– तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar


Previous Post

पुणे जिल्हा परिषदेचे 20 शिक्षक झाले विस्तार अधिकारी ; मावळमध्ये मुख्याध्यापक संदीप काळे यांची नियुक्ती । Maval News

Next Post

वडगाव येथे तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थानच्या पंधराव्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Publication of annual report of Shri Potoba Devasthan in Vadgaon Maval

वडगाव येथे तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थानच्या पंधराव्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.