व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवन मावळ विभागात पावसाचा जोर कायम; मळवंडी ठुले धरण शंभर टक्के भरले, पवना धरण चाळीस टक्क्यांवर

मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 20, 2025
in लोकल, ग्रामीण
Malwandi Thule dam Pavan Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसाने मावळ तालुक्यातील नदी, नाले, ओढ्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. डोंगराळ भाग असलेल्या पवन मावळ परिसरात तर पावसाचा जोर अधिक आहे.

मळवंडी ठुले धरण शंभर टक्के भरले
सततच्या पावसामुळे पवन मावळ विभागातील मळवंडी ठुले हे धरण १०० टक्के भरले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग यांच्याकडून देण्यात आली. गुरुवारी (दि. १९) सकाळीच हे धरण शंभर टक्के भरले असून धरणात ३.६९ द.ल.घ.मी पाणीसाठा आहे. सदर तलाव द्वारविरहित म्हणजे गेट नसलेला आहे. त्यामुळे धरण भरल्याने कोथूर्णे ओढ्याद्वारे पवना नदीमध्ये अनियंत्रित विसर्ग सुरु झालेला आहे. यामुळे वारू, कोथूर्णे, ब्राह्मणोली, काले गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पवना धरण चाळीस टक्क्यांवर
मावळ तालुक्यातील प्रमुख पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार धरण परिसरात चोवीस तासात तब्बल ११९ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस ओसरल्यानंतर २९-३० टक्क्यांवरील पाणीसाठा पुन्हा २६ टक्क्यांपर्यंत खालावला होता. परंतु चालू आठवड्यात झालेल्या पावसाने पवना धरणातील पाणीपातळी वाढली आहे. सद्यस्थिती पवना धरणात ४०.४४ टक्के इतका पाणीसाठा असल्याची माहिती धरण विभागाचे रजनीश बारिया यांनी दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल – लगेच चेक करा
– धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश
– PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात


dainik maval jahirat

Previous Post

बेडसे गावच्या हद्दीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल । Kamshet News

Next Post

संतापजनक ! पवन मावळ भागातील तिकोणापेठ येथे अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्या’चार । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavala-Gramin-Police

संतापजनक ! पवन मावळ भागातील तिकोणापेठ येथे अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्या'चार । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.