व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनानगर : पवना शाळेतील माजी विद्यार्थ्यांकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप । Pawananagar

पवनानगर परिसरात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 18, 2025
in लोकल, ग्रामीण
Pawananagar Former students of Pawana School distribute free school uniforms to needy students

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवनानगर परिसरात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पवना शिक्षण संकुल पवनानगर मध्ये तिन्ही दिवशी माजी विद्यार्थ्यांना ध्वजारोहणाचा मान, माजी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त गरीब गरजूं विद्यार्यथ्यांना गणेवश वाटप शासकीय परिपत्रकानुसार यावर्षी देखील १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान परिसरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालये, ऐतिहासिक किल्ले याठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.

येथील पवना शिक्षण संकुल पवनानगरचे पहिल्या दिवशीचे (दि. १३) ध्वजारोहण शाळचे माजी विद्यार्थी व टियुव्ही कंपनीचे एच.आर मॅनेजर अमोल कालेकर यांच्या हस्ते तर पूजन जेष्ठ सदस्य प्रल्हाद कालेकर करण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी (ता.१४) रोजी ध्वजारोहण शाळेची माजी विद्यार्थीनी सौ.वर्षा रामदास पाठारे हिच्या हस्ते व उद्योजक बाळासाहेब शेळके यांच्या हस्ते तर पूजन शालेय समितीचे सदस्य नारायण कालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजाचे पूजन उद्योजक अतुल लक्ष्मण कालेकर यांच्या हस्ते तर ध्वजारोहण व्हेंकिज इंडीया लिमिटेड कंपनीचे मॅनेजर व शाळेचे माजी विद्यार्थी विलास वाघमारे व अतुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी काले गावचे युवा उद्योजक अतुल लक्ष्मण कालेकर यांच्या वतीने पवना शिक्षण संकुलातील ७० विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी पवना शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर माजी उपसरपंच अमित कुंभार, छायाताई कालेकर, फुलाबई कालेकर, पोलिस पाटील सिमा यादव,प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका शितल शेटे, ग्रामसेवक शशिकिरण जाधव, माजी उपसरपंच अनिल भालेराव, नितीन बुटाला, सचिन मोहिते, किशोर शिर्के, संदिप बुटाला शुभम कालेकर, हनुमंत राऊत, सुनिल बुटाला,अलताफ शेख,आकाश कडू ,निलेश मोहोळ,सुनिल मोरे, नामदेव घरदाळे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना वाघमारे म्हणाले की,ज्या शाळेत आम्ही शिकलो लहानाचे मोठे झाले आणि आज एका नामांकित कंपनीत मॅनेजर काम करतो त्या शाळेत मला ध्वजारोहणाचा मान मिळाला आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो.

यावेळी बोलताना अतुल कालेकर म्हणाले की,ज्या शाळेने आम्हाला मोठं केलं त्या शाळेत गरीब गरजू व ज्यांना आई किंवा वडील नाही अशा विद्यार्थ्यांना मदत करुन त्यांच्या शैक्षणिक कार्याला हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे पुढील काळातही शैक्षणिक मदतीसाठी तत्पर राहील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत काळे सुत्रसंचलन राजकुमार वरघडे, वैशाली कोयते तर आभार गणेश ठोंबरे यांनी मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पावसाचा जोर वाढला, पुणे जिल्हा घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस, मावळात रात्रीपासून जोरदार पाऊस
– मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली, पोलिसांचे सपशेल दूर्लक्ष । Maval News
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहने सुसाट !! ‘आयटीएमएस’ प्रणालीद्वारे तब्बल साडेचारशे कोटींचे ई-चलन जारी


dainik maval jahirat

Previous Post

पवनानागर : अंमली पदार्थ विरोधात मानवी साखळी तयार करून जनजागृती । Pawananagar News

Next Post

लोणावळ्यातील भांगरवाडी गोविंदा पथकाने फोडली वडगाव मधील मावळ गर्जना प्रतिष्ठानची दहीहंडी । Dahi Handi 2025

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bhangarwadi Govinda team from Lonavala broke the Dahi Handi of Maval Garjana Pratishthan in Vadgaon

लोणावळ्यातील भांगरवाडी गोविंदा पथकाने फोडली वडगाव मधील मावळ गर्जना प्रतिष्ठानची दहीहंडी । Dahi Handi 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.