व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, February 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भीषण अपघात ! भरधाव हायवा ट्रक थेट अंगावर… दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

देहूरोड परिसरातील साई द्वारका सोसायटीसमोर ही घटना घडली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 1, 2025
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
speeding highway truck hit young man on bike died on the spot horror of accident captured in CCTV

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव हायवा ट्रक ने दुचाकीला धडक दिली यात दुचाकीस्वार तरूण चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दीपक साई असे अपघातात मृत्यू पावलेल्या 28 वर्षीय तरूणाचे नाव आहे.

देहूरोड परिसरातील साई द्वारका सोसायटीसमोर ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपघाताच्या कित्येक वेळानंतर तरूणाचा मृतदेह रस्त्यात पडला होता. त्यामुळे देहूरोड पोलिसांच्या निष्काळजीपणाबद्दल परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय.

प्राप्त माहितीनुसार सीसीटीव्ही फुटेज पाहता दुचारीस्वार दुचाकी घेऊन चालला होता. इतक्यात मागून येणाऱ्या भरधाव हायवा ट्रकने थेट दुचाकीस्वाराला चिरडलं. अपघातात दीपक साई याचा जागीच मृत्यू झाला होता. हा तरूण नेपाळी होता आणि काही कामानिमित्त घराबाहेर पडला होता, यावेळी त्याला मृत्यूने गाठलं.

दरम्यान हायवेवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे वाहने सर्व्हिस रोडकडे वळवली जातात आणि याच रस्त्यावरून शाळांची वाहतूक तसेच रहिवाशांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत भरधाव ट्रक म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘आयुष्मान भारत गोल्ड कार्ड’ तयार करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन – जाणून घ्या योजनेबद्दल
– गणेशोत्सवातून तरूणाईची होणारी एकजूट सामाजिक विकासासाठी गरजेची – एसीपी विकास कुंभार
– देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक ; आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला ठोस निर्देश


Previous Post

तळेगावमध्ये तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी मेळावा व राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा उत्साहात संपन्न । Talegaon Dabhade

Next Post

गणेश मंडळ भेट दौऱ्यात प्रशांत भागवत यांचे गावोगावी उत्साहात स्वागत ; राजकीय वाटचालीसाठी नागरिकांकडून पाठींबा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Prashant Bhagwat received an enthusiastic welcome in villages during his visit to Ganesh Mandal

गणेश मंडळ भेट दौऱ्यात प्रशांत भागवत यांचे गावोगावी उत्साहात स्वागत ; राजकीय वाटचालीसाठी नागरिकांकडून पाठींबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
Marathi Language Conservation Fortnight celebrated at Savitribai Phule Women College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उत्साहात साजरा

February 2, 2026
Spontaneous response from women entrepreneurs to BizQuin competition organized by Skilletz Foundation

स्किलेट्झ फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आयोजित बिझक्विन स्पर्धेला महिला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 2, 2026
NCP candidate Pallavi Sandeep Dabhade receives increasing support from voters in Induri Varale Zilla Parishad group Maval

इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवी संदीप दाभाडे यांना मतदारांचा वाढता पाठींबा

February 1, 2026
Voters respond positively to Dr Ashok Vitthal Date candidature in Takve Budruk Nane Zilla Parishad group Maval

टाकवे बुद्रुक – नाणे जिल्हा परिषद गटात डॉ. अशोक विठ्ठल दाते यांच्या उमेदवारीला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद

February 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.