व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ परिसरात पावसाची अचानक एन्ट्री, अवकाळी पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम काही राज्यांमध्ये दिसू शकतो, असा इशारा अगोदरच देण्यात आला होता. Unseasonal Rain In Vadgaon Maval Due To Mandos Cyclone.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 11, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
Rain

Fiel Image


बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम काही राज्यांमध्ये दिसू शकतो, असा इशारा अगोदरच देण्यात आला होता. तसेच महाराष्ट्रात 11 ते 14 डिसेंबर दरम्यान पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. ( Unseasonal Rain In Vadgaon Maval Due To Mandos Cyclone )

त्यानुसार दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर रविवारी (11 डिसेंबर) सायंकाळी वडगाव मावळ परिसरात अचानक पावसाची एन्ट्री झाली. साधारण अर्धा तास झालेल्या या पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

या अवकाळी पावसाचा मोठा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे. आधीच ओल्या दुष्काळामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आता या अवकाळी पावसामुळे अजून चिंतीत झाला आहे.

अधिक वाचा –

– पुणे जिल्ह्यातील 500 स्वयंसेवकांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे, सर्व तालुक्यांमधून नावनोंदणी करण्याचे आवाहन
– वडगाव मावळ । खंडणी आणि दरोडा प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर


Previous Post

पुणे जिल्ह्यातील 500 स्वयंसेवकांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे, सर्व तालुक्यांमधून नावनोंदणी करण्याचे आवाहन

Next Post

तैलबैल येथे क्लाईम्बिंग करताना खाली पडून ट्रेकर्सचा मृत्यू, शिवदुर्गच्या जवानांनी शोधला मृतदेह

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Taila-Baila

तैलबैल येथे क्लाईम्बिंग करताना खाली पडून ट्रेकर्सचा मृत्यू, शिवदुर्गच्या जवानांनी शोधला मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.