व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

BREAKING : आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर

राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायती करिता ही निवडणूक होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 4, 2025
in देश-विदेश, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Maharashtra Assembly Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद आज ( दि. ४ ) रोजी पार पडली. यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली. निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायत यांच्या निवडणुका होतील. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायती करिता ही निवडणूक होणार आहे.

संपूर्ण निवडणूक कार्यक्रम –
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम पत्रिका पुढील प्रमाणे :
नामनिर्देशन दाखल करण्यास सुरूवात – 10 नोव्हेंबर
नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
नामनिर्देश छाननी कार्यक्रम – 18 नोव्हेंबर
अपिल नसल्यास माघारीचा दिवस – 21 नोव्हेंबर
अपिल असल्यास माघारीचा दिवस – 25 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह व अंतिम यादी जाहीर करण्याचा दिवस – 26 नोव्हेंबर
प्रत्यक्ष मतदान दिनांक – 2 डिसेंबर
प्रत्यक्ष मतमोजणी व निकाल दिनांक – 3 डिसेंबर
निकाल राजपत्रात घोषीत होणार – 10 डिसेंबर

246 नगरपरिषदांची ( यापैकी 10 नवीन ) निवडणूक होणार आहे. यातील 236 नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपली आहे. 147 पैकी 42 च्या निवडणुका होत आहेत, त्यात 15 नवीन आहेत. त्यात 27 ची मुदत संपल्याने त्यांचा समावेश आहे. उर्वरित 105 ची मुदत संपलेली नसल्याने त्यांच्या निवडणुका नाहीत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
– मावळातील नुकसानग्रस्त भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ; महाविकासआघाडीचे तहसीलदारांना निवेदन
– लाडक्या बहिणींनो… 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा…
– अवकाळीचा फेरा, भिजला भाताचा पेरा ! मावळातील नुकसानग्रस्त भात उत्पादकांना भरपाई देण्याची NCP ची मागणी


dainik maval jahirat

Previous Post

अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार

Next Post

ग्रामदैवत बोधलेबुवा महाराजांच्या दर्शनानंतर मेघाताई भागवत यांचा झंझावाती दौरा ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Megha Bhagwat

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Badhalwadi After darshan of Bodhlebuv Maharaj Meghatai Bhagwat campaign started

ग्रामदैवत बोधलेबुवा महाराजांच्या दर्शनानंतर मेघाताई भागवत यांचा झंझावाती दौरा ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Megha Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.