व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, February 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराची अखेरच्या दिवशी माघार । Lonavala Nagar Parishad

लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये स्थगिती मिळालेल्या दोन प्रभागातील दोन जागांसाठी शनिवारी ( दि. २० ) रोजी मतदान होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 10, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Lonavala Municipal Council General Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये स्थगिती मिळालेल्या दोन प्रभागातील दोन जागांसाठी शनिवारी ( दि. २० ) रोजी मतदान होणार आहे. तत्पुर्वी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बुधवारी (दि. १० ) शेवटचा अवधी होता.

यामध्ये नांगरगाव प्रभागातील निवडणूक होत असलेल्या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने त्याचा उमेदवारी अर्ज अखेरच्या दिवशी मागे घेतला आहे. विवेक भांगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत नांगरगाव प्रभाग क्रमांक ५ ब – सर्वसाधारण जागेसाठी, तसेच गवळीवाडा प्रभाग क्रमांक १० अ-नागरिकांचा मागासवर्ग – महिला या दोन जागांसाठी दिनांक २० डिसेंबरला मतदान होणार आहे. तर या जागांसाठी उमेदवार असलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बुधवार, दिनांक १० अखेरचा दिवस होता.

गवळीवाडा येथे एका जागेसाठी काँग्रेस आणि भाजपा अशी लढत होत आहे. तर, नांगरगाव येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष असे चार जण रिंगणात होते. यापैकी शिवसेनेचे उमेदवार विवेक भांगरे यांनी माघार घेतल्याने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामना होणार आहे.

लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह उर्वरित बावीस जागांसाठी दोन नोव्हेंबरला मतदान पार पडले. तर बिनविरोध वगळता केवळ दोन जागांसाठी निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार शनिवारी (दि. २० डिसेंबर) निवडणूक होत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण


Previous Post

गांजा विक्री प्रकरणी महिला आरोपीस अटक ; तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीतील घटना । Talegaon Dabhade

Next Post

Ashatai Waikar । आशाताई वायकर यांचा कान्हे गावभेट दौरा उत्साहात संपन्न !

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Citizens favor Ashatai Waikar candidature from Karla Khadkala Zilla Parishad group Maval

Ashatai Waikar । आशाताई वायकर यांचा कान्हे गावभेट दौरा उत्साहात संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
Marathi Language Conservation Fortnight celebrated at Savitribai Phule Women College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उत्साहात साजरा

February 2, 2026
Spontaneous response from women entrepreneurs to BizQuin competition organized by Skilletz Foundation

स्किलेट्झ फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आयोजित बिझक्विन स्पर्धेला महिला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 2, 2026
NCP candidate Pallavi Sandeep Dabhade receives increasing support from voters in Induri Varale Zilla Parishad group Maval

इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवी संदीप दाभाडे यांना मतदारांचा वाढता पाठींबा

February 1, 2026
Voters respond positively to Dr Ashok Vitthal Date candidature in Takve Budruk Nane Zilla Parishad group Maval

टाकवे बुद्रुक – नाणे जिल्हा परिषद गटात डॉ. अशोक विठ्ठल दाते यांच्या उमेदवारीला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद

February 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.