व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित । Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता २ डिसेंबर रोजी मतदान झाले, तर २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 7, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Sandeep Mhalaskar name is almost certain for post of accepted councillor by BJP in Vadgaon

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच वडगाव शहर आणि परिसरात विविध सामाजिक संघटना, संस्था यांच्यासोबत जोडून समाजकार्यात अग्रेसर राहणारे, तसेच एक यशस्वी युवा उद्योजक म्हणून लौकिक असलेले संदीप भास्करराव म्हाळसकर यांचे नाव भारतीय जनता पार्टीकडून स्वीकृत नगरसेवक पदाच्या यादीत अग्रस्थानी असल्याचे समजत आहे.

वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता २ डिसेंबर रोजी मतदान झाले, तर २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला. या निकालात भारतीय जनता पार्टी जनता पार्टी पक्षाच्या एकूण पक्षचिन्हावर सहा जागा निवडून आल्या. तर एक अपक्ष नगरसेविका देखील भाजपाच्या सोबत राहिल्याने भाजपाचे पक्षीय बलाबल सात इतके आहे. अशात वडगाव नगरपंचायतीत नियुक्त करायच्या एकूण दोन स्वीकृत नगरसेवक पदापैकी भाजपाच्या कोट्यात एक जागा आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यात दहा नगरसेवकांचे बल असून देखील एकच जागा आहे.

भाजपाकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. तसेच निवडणूक काळात काही इच्छुक उमेदवारांना स्वीकृतचा शब्द दिल्याचे चर्चेत आहे. परंतु या सगळ्यात पहिल्या टप्प्यात स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपाचे वडगाव नगरपंचायतीचे निवडणूक प्रभारी राहिलेले भास्करराव म्हाळसकर यांचे पूत्र संदीप भास्करराव म्हाळसकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजत आहे.

वडगाव नगरपंचायतीच्या पार पडलेल्या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकीत संदीप म्हाळसकर यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांसोबत राहून त्यांच्यासाठी दिवसरात्र काम केले. तसेच, अन्य काळातही पक्षीय कार्यक्रम आणि जनसेवेत ते अग्रेसर असतात. निवडणुकीतील कार्यालयीन कामकाज, सर्व प्रभागांचे नियोजन, संपर्कात राहून सर्व कामांमध्ये कोणतीही वैयक्तिक अभिलाषा न ठेवता सातत्याने अग्रेसर राहिलेला कार्यकर्ता अशी संदीप म्हाळसकर यांची ओळख आहे. शिवजयंती महोत्सव, मावळ विचार मंच यांद्वारे ते समाजकार्यात कार्यरत असतात. अशावेळी त्यांच्या नावावर स्वीकृत करीता भाजपाकडून शिक्कामोर्तब केले जाणार, असल्याचे बोलले जात आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा समिती सभापतीपदी सुनील ढोरे ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून घोषणा
– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन ; भारतीय हवाई दलात पायलट ते केंद्रीय मंत्री, अशी होती कलमाडी यांची कारकीर्द
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे २३ जानेवारीपासून भव्य गाथा व ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन ; कार्यक्रमाची जोरदार तयारी


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाची बातमी ! इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी होणार

Next Post

मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Big news Vitthalrao Shinde appointed as Pune Rural District President of NCP

मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.