व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आढले बुद्रुक येथे शनिवारी “स्व. अजितदादा पवार प्रतिष्ठान” चा लोकार्पण सोहळा

शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) गुरुकुल इंटरनॅशन स्कूल, आढले बुद्रुक येथे "स्व. अजितदादा पवार प्रतिष्ठान" चा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 27, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Inauguration ceremony of Late Ajitdada Pawar Pratishthan at Adhale Budruk Maval on Saturday

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : स्व. अजितदादा पवार यांच्या नावाने मावळ तालुक्यात “स्व. अजितदादा पवार प्रतिष्ठान” चालू करण्याचा मानस पै. सचिन घोटकुले यांनी बोलून दाखविला होता. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी निवडणूक काळात तशी घोषणा केली होती. या विचाराला आता मूर्त स्वरूप मिळताना दिसत आहे.

शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) गुरुकुल इंटरनॅशन स्कूल, आढले बुद्रुक येथे “स्व. अजितदादा पवार प्रतिष्ठान” चा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पै. सचिन घोटकुले यांच्या माध्यमातून पै. सचिन घोटकुले मित्र परिवार द्वारा हे प्रतिष्ठान स्थापन करण्यात येत असून तालुक्यातील सर्वच नागरिक या प्रतिष्ठाने सदस्य असतील, असे घोटकुले यांनी सांगितले.

“आपल्या साध्या राहणीमानाने आणि उच्च विचारांनी महाराष्ट्राच्या जनमानसात अढळ स्थान निर्माण करणारे, महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या नावाने आपण स्व.अजितदादा पवार प्रतिष्ठान स्थापन करत आहोत. येत्या २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता, स्व.अजितदादा पवार प्रतिष्ठान चा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे.आपण सर्व जण त्याचे सदस्य आहोत, तरी सर्वांनी उपस्थित राहावे. प्रतिष्ठान कधीही कुठली ही देणगी स्वीकरणार नाही. प्रतिष्ठान हे स्वखर्चातून दादांच्या आवडत्या स्वच्छता ह्या विषयावरच काम करेल.” अशी माहिती सचिन घोटकुले यांनी दिली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना, सर्व शाळांमध्ये प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे – शालेय शिक्षण मंत्री
– ड्रग्सच्या साखळीत सहभागी असणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई , संबंधितांची मालमत्ता जप्त केली जाणार – मुख्यमंत्री
– श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू
– तळेगाव दाभाडेतील नागरिकांचे ‘हक्काच्या घराचे स्वप्न’ होणार साकार ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश


dainik maval jahirat

Previous Post

संत तुकाराम साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता ; ३ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप, ३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

Next Post

जनहित चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा २०२६ च्या नियोजन समिती अध्यक्षपदी प्रविण भवार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pravin Bhawar appointed as chairman of Mangal Parinay Sohla 2026 by Janhit Charitable Trust

जनहित चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा २०२६ च्या नियोजन समिती अध्यक्षपदी प्रविण भवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.