व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

तिर्थक्षेत्र विकास आराखड्यामार्फत मंदिर परिसर व ऐतिहासिक तळ्याचा विकास व्हावा

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 2, 2026
in मावळकट्टा, लोकल, शहर
Vadgaon-Maval-Historical-Pond

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ येथील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे, अशी मागणी श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानने वडगाव नगरपंचायतीकडे केली आहे.

देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे यांनी याबाबत नगराध्यक्षा अबोली ढोरे व मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वडगाव ही मावळ तालुक्याची राजधानी असून, या ठिकाणी गावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थानाला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. मंदिराशेजारी ऐतिहासिक तळे असून, त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. तळ्याची संरक्षक भिंत जीर्ण झाली असून, ती मोडकळीस आली आहे. तळ्यातील पाणी हिरवेगार होऊन त्याची दुर्गंधी पसरत आहे. मंदिर व परिसरामध्ये भाविक भक्तांची कायम वर्दळ असते. शेजारच्या तलावाची संरक्षण भिंत जीर्ण झाल्याने त्यांना अपघाताचा धोका आहे. दूषित पाण्यामुळे आजाराची भीती आहे. त्यामुळे तळ्याची संरक्षण भिंत नव्याने बांधण्याची तसेच तळ्याचे सुशोभीकरण करण्याची गरज आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून लवकरात लवकर हे काम करावे, अशी मागणी देवस्थान ट्रस्टने केली आहे.

तिर्थक्षेत्र विकास आराखड्यामार्फत मंदिर परिसर व ऐतिहासिक तळ्याचा विकास व्हावा
तीर्थक्षेत्र विकास आराखडा माध्यमातून श्री पोटोबा मंदिर जवळील तलाव सुशोभिकरण व ढासळलेल्या संरक्षण भिंतीचे दुरुस्ती होणे बाबत, श्री पोटोबा महाराज देवस्थान चे वतीने वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

वडगाव ही तालुक्याची राजधानी असून या ठिकाणी गावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानला ‘क’ तीर्थ क्षेत्रचा दर्जा मिळालेला असून सदर ठिकाणी हा ऐतिहासिक तलाव आहे, तरी मंदिर व परिसरामध्ये वर्षभरात लाखो भाविकांची गर्दी होत असल्यामुळे, मंदिर परिसर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून तळे सुशोभीकरण करावे असे निवेदनात म्हणले आहे.

वडगाव नगरपंचायतीमध्ये आमदार सुनील शेळके यांचे अध्येक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीमध्ये देवस्थानचे विश्वस्त साचिव व नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले अनंता कुडे यांनी संबंधित विषय लवकर मार्गी लावावा, अशी मागणी आमदारांकडे केली आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या
– पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी
– कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

Next Post

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.