व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तुकाराम बीज २०२६ : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३७८ वा सदेह वैकुंठगमन सोहळा देहूमध्ये संपन्न

श्रीक्षेत्र देहू इथे पहाटेपासूनच वारकरी, भाविक आणि दिंड्यांचे आगमन सुरू झाले. त्यामुळे संपूर्ण देहू नगरीत टाळ-मृदंगाचा गजर आणि 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'चा जयघोष घुमत होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 6, 2026
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Sant Tukaram Maharaj Bij ceremony 2025 concluded with enthusiasm in Dehu Pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ३७८ वा सदेह वैकुंठ गमन दिन अर्थात बीज सोहळा तीर्थक्षेत्र देहू येथे मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. यानिमित्त देहू नगरी मध्ये वारकरी भाविकांची मांदियाळी दाटून आली होती.

श्रीक्षेत्र देहू इथे पहाटेपासूनच वारकरी, भाविक आणि दिंड्यांचे आगमन सुरू झाले. त्यामुळे संपूर्ण देहू नगरीत टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष घुमत होता.

गुरुवारी (दि.५) पहाटे मुख्य मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा, अभिषेक आणि धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा सोहळा मुख्य मंदिरातून वैकुंठ गमन मंदिराकडं निघाला. पालखी मार्गावर वारकरी मोठ्या भक्तिभावानं सहभागी झाले होते.

दिंड्यांच्या रांगा, वारकऱ्यांचे अभंग गात पुढं जाणं आणि तुकोबारायांच्या नामस्मरणानं संपूर्ण परिसर भारावून गेला. वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त कीर्तन कार्यक्रम झाला. यातून संत तुकाराम महाराजांच्या जीवनकार्याची आणि अभंगवाङ्मयाची महती या की

सोहळ्यादरम्यान भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं व्यापक नियोजन केलं होतं. मुख्य मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते, तसेच प्रशासनाचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गर्दी नियंत्रणासाठी तसंच वाहतूक व्यवस्थेसाठी विशेष नियोजन केलं होतं.

देहूतील तुकाराम बीज सोहळा हा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सोहळा मानला जातो. संत तुकाराम महाराजांनी रचलेले अभंग, समाजप्रबोधन आणि भक्तीचा संदेश आजही लाखो वारकऱ्यांना प्रेरणा देत आहे. त्यामुळंच दरवर्षी हजारो भाविक देहूत येऊन तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक होत श्रद्धा व्यक्त करतात.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा
– वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई
– पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव मावळ पोलिसांच्या पथकांचे पान टपऱ्यांवर छापे ; बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थ जप्त, 16 खटले दाखल

Next Post

मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
CM Devendra Fadnavis announces loan waiver in budget Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme

मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.